Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अक्कलकोटमध्ये भक्तिरसाचा महापूर; भव्य पालखी-रथ सोहळ्याने गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

Solapur Mirror by Solapur Mirror
July 30, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
अक्कलकोटमध्ये भक्तिरसाचा महापूर; भव्य पालखी-रथ सोहळ्याने गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

अक्कलकोट : अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू…! श्री स्वामी समर्थ महाराज की…!, श्री अन्नपूर्णा माता की जय…! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीने गुरुपोर्णीमा उत्सव वर्धापन दिन लोकोत्सव ची सांगता झाली . वारकरी दिंड्या, वाद्यांच्या गजरात, स्वरांजली बँडपथक लालबाग मुंबई, विजुभाई तांडेल, चुनाभट्टी यांचे आराध्य ढोलपथक, नादब्रह्म, पुणे यांचा ढोल-ताशा ध्वज पथकांच्या तालात व अमोलराजे भोसले लेझीम संघाच्या शानदार खेळाने, केरळ येथील ढोल पथक, संभळ, ब्यांड सह श्री हनुमान देखावा, कोल्हापूर व अक्कलकोट येथील हलगी पथक, पारंपारिक वाद्याला प्राधान्य देत, फटाक्यांची अतिषबाजी व रिमझिम पावसाच्या सरी झेलत पालखी सोहळा आनंदाचे डोही आनंद तरंग प्रमाणे भाविकाचा मोठा उत्सव डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला . जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुठती गाठी स्वामी नामाचा होत असले ला जयघोष वरुण राज्याची बरसात भाविकांचा उत्साह थोडाही कमी झाला नाही .

दरम्यान भरत मित्र मंडळ पुणे अध्यक्ष व न्यासाचे क्रियाशील सभासद बाळासाहेब दाभेकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, सो.म.पा. नगरसेवक, मा.स्थायी समितीचे माजी चेअरमन व शहर-जिल्हाध्यक्ष (कॉंग्रेस) चेतन नरोटे, सो.म.पा. स्थायी समिती सभापती रंजीताताई चाकोते, आराध्य तांडेल चुनाभट्टी मुंबई, सागर पिसे, सोलापूर, पुणे नगरसेवक संदीप खर्डीकर, उद्योजक श्री रेघे मुंबई यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात करण्यात आला.

रथाची व पालखी मिरवणूक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणातून निघून नवी विहीर, राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ मार्गे, समर्थ चौक, सेंट्रल चौक, सोन्या मारुती, वीर सावरकर चौक, कापड लाईन मार्गे कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ, तेथील आरतीनंतर कारंजा चौक, सुभाष गल्ली, जय जवान गल्ली, मधला मारुती, राम गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे अन्नछत्र मंडळात आरतीने सांगता करण्यात आली.

या भव्य-दिव्य पालखी सोहळ्याचे नेटके व अचूक नियोजन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष व संयोजक अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. रथ व पालखीला नयनरम्य फुलांनी सजविण्यात आले होते. मिरवणूक प्रसंगी विविध सामाजिक संघटनेकडून पालखी मार्गावर प्रसाद वाटप करण्यात आले.याबरोबरच स्वागत कमानी, डिजिटल ब्यानर लावण्यात आले होते. मिरवणूक बघण्यासाठी पालखी मार्गावर दुतर्फा प्रचंड गर्दी झालेली होती.

याप्रसंगी न्यासाचे श्री व सौ. श्रीकांत घाटगे, सोलापूर, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, संदीप फुगे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. समर्थ संदीप फुगे, राजेंद्र लिंबीतोटे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, रामचंद्रराव घाटगे, लाला राठोड, सौरभ मोरे, मनोज निकम, सिद्धेश्वर मोरे, समीर लोंढे, प्रविण देशमुख, डॉ.विनायक बुधले, अरविंद शिंदे, गणेश भोसले, प्रा.शरणप्पा अचलेर, अभियंता किरण पाटील, आरतीताई लिंगायत, श्रीकांत झिपरे, शिवराज स्वामी, वैभव मोरे, संजय गोंडाळ, निखिल पाटील, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, किरण जाधव, रोहन शिर्के, योगेश पवार, सिद्धाराम टाके, सोमशेखर जमशेट्टी, बालाजी पाटील, सिद्धेश्वर माळी, अप्पा हंचाटे, अश्पाक काझी, मैनुद्दीन कोरबु,यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण; उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची बदली

Next Post

महापालिकेचा ड्रेसकोड ठरतोय यशस्वी; उर्वरित कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
महापालिकेचा ड्रेसकोड ठरतोय यशस्वी; उर्वरित कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ

महापालिकेचा ड्रेसकोड ठरतोय यशस्वी; उर्वरित कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In