Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भक्ती, संस्कार आणि शिक्षणाचा संगम; संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेचे उद्घाटन.

Solapur Mirror by Solapur Mirror
June 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
भक्ती, संस्कार आणि शिक्षणाचा संगम; संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेचे उद्घाटन.

सोलापूर : वारकरी संप्रदायातील अध्यात्म, संस्कार आणि शिक्षणाची परंपरा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या श्री संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था, सोलापूर या संस्थेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

या संस्थेचे उद्घाटन ह.भ.प. गुरुवर्य सुधाकरजी महाराज इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वारकरी परंपरेतील संस्कार, संत साहित्याचे महत्त्व आणि युवकांमध्ये अध्यात्मिक मूल्ये रुजविण्याची गरज अधोरेखित केली. समाजामध्ये नैतिकता, सदाचार आणि भक्तीभाव वृद्धिंगत करण्यासाठी अशा संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटन सोहळ्यास ह.भ.प. प्रभाकर दादा वाघचवरे, ह.भ.प. ज्योतीराम महाराज चांगभले, ह.भ.प. राजू महाराज पवार, अरविंदजी गवळी, लहुजी गायकवाड, चंद्रकांतजी पवार यांच्यासह अनेक वारकरी भाविक आणि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात संत परंपरेचा गौरव, वारकरी संप्रदायाचे विचार आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. उपस्थितांनी संस्थेच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. उद्घाटन सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Previous Post

सोलापुरात चार दिवस दारूविक्री बंद आदेश जारी ..

Next Post

तांदुळवाडी दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी; एमएस आरडीसीला तात्काळ कारवाईचे निर्देश

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
तांदुळवाडी दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी; एमएस आरडीसीला तात्काळ कारवाईचे निर्देश

तांदुळवाडी दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी; एमएस आरडीसीला तात्काळ कारवाईचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In