Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात चार दिवस दारूविक्री बंद आदेश जारी ..

Solapur Mirror by Solapur Mirror
June 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापुरात चार दिवस दारूविक्री बंद आदेश जारी ..

सोलापूर ; विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील संबंधित भागांमध्ये ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी हा आदेश जारी केला आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, १८ जून २०२६ रोजी मतदान तर २२ जून २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

आदेशानुसार, सोलापूर महानगरपालिका हद्द, कुर्डूवाडी, पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व मद्यविक्री दुकाने, बार, क्लब आणि संबंधित अनुज्ञप्तीधारक आस्थापना १६ जून रोजी दुपारी ४ वाजल्यापासून बंद राहतील. १७ जून रोजी संपूर्ण दिवस तसेच १८ जून रोजी मतदान संपेपर्यंत, दुपारी ४ वाजेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी राहणार आहे. याशिवाय, सोलापूर महानगरपालिका हद्दीतील संबंधित आस्थापना २२ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम ५४ व ५६ नुसार अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाईही केली जाऊ शकते, असा इशारा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिला आहे.

Previous Post

कुशल जैन यांच्या उपस्थितीत पापरीच्या प्रवेशोत्सवाला नवी उभारी

Next Post

भक्ती, संस्कार आणि शिक्षणाचा संगम; संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेचे उद्घाटन.

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
भक्ती, संस्कार आणि शिक्षणाचा संगम; संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेचे उद्घाटन.

भक्ती, संस्कार आणि शिक्षणाचा संगम; संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेचे उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In