Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ह. भ. प. बाळकृष्ण इंगळे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा – गहिनीनाथ महाराज औसेकर

Solapur Mirror by Solapur Mirror
April 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ह. भ. प. बाळकृष्ण इंगळे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा – गहिनीनाथ महाराज औसेकर
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर – ह भ प बाळकृष्ण अनंत इंगळे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे उद्गार गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी काढले. बाळकृष्ण अनंत इंगळे यांच्या एकसष्टी निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन केले होते, त्या कार्यक्रमा मध्ये ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की,

” कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक | ” या न्यायाने संतती सात्विक होणे व कर्तव्य परायण होणे हे भाग्याने घडते. जीवनात एकष्टी साजरी होणे गरजेचे आहेच पण परिवाराने साजरी करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे मला आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित असल्याचा खूप आनंद आहे. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षित करून वारकरी संस्कारात आणले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक मनीष केत ( प्रदेश अध्यक्ष मराठी पत्रकार संघ ) हे होते व ह भ प विठ्ठल चवरे महाराज, ह भ प अनंत इंगळे महाराज, ह. भ. प सुधाकर महाराज इंगळे,ह भ प जोतिराम चांगभले महाराज, ह भ प बळीराम जांभळे, गणेश वानकर, महादेव गवळी, इ. प्रमुख अतिथी होते.या सर्वांचा सत्कार अक्षय इंगळे, आदर्श इंगळे, अरुणा ताटे यांनी केल. श्री संत मुक्ताई मंदिर येथे कार्यक्रम संपन्न झाला. आभार प्रदर्शन ह भ प आदर्श महाराज इंगळे यांनी मानले.

Tags: गहिनीनाथ महाराज औसेकरह भ प आदर्श महाराज इंगळेह. भ. प सुधाकर महाराज इंगळे\
Previous Post

विनापरवाना सावकारी करणाऱ्या महिलेवर फौजदारी कारवाई; सहकार विभागाचा दणका

Next Post

“भेट संविधानाची….” भीम प्रतिष्ठान तर्फे श्रमिक पत्रकार संघास संविधान प्रास्ताविका भेट

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
“भेट संविधानाची….” भीम प्रतिष्ठान तर्फे श्रमिक पत्रकार संघास संविधान प्रास्ताविका भेट

"भेट संविधानाची…." भीम प्रतिष्ठान तर्फे श्रमिक पत्रकार संघास संविधान प्रास्ताविका भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In