Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

Solapur Mirror by Solapur Mirror
April 25, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल
0
SHARES
101
VIEWS

कुर्डुवाडी: आर्थिक अडचणीतील व्यावसायिकाला व्यवसायात प्रगती होण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगून दोन लाखांची मागणी करून ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, सध्या रा. मांजरी, पुणे) व त्याचा साथीदार विशाल वाघमारे (रा. मांजरी, पुणे) या दोघांना कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केली आहे.दोघांनाही न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम कसबे (रा. सोलापूर) यांनी कुर्डुवाडी पोलिसांत गुरुवारी (ता. २३) रात्री उशिरा फिर्याद दिली होती. फिर्यादी व्यावसायिक आहेत.

सध्या त्यांचा व्यवसाय आर्थिक संकटात सापडला होता. त्यावेळी व्यवसायाच्या प्रगतीसाठी मनोहर भोसले याने त्यांना पूजा करावी लागेल, असे सांगितले होते. त्यासाठी पैसे लागतील, असेही त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी मनोहर भोसले याच्या सांगण्यावरून त्याच्या जोडीदाराने पैसेही घेतले. त्यांनी आपली फसवणूक केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. यावरून कुर्डुवाडी पोलिसांनी शुक्रवारी (ता. २४) दोघांना मांजरी येथून अटक केली आहे.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहायक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल मोहिते, पोलिस उपनिरीक्षक सारिका गटकूळ, सहायक पोलिस निरीक्षक जी. बी. चौधरी, पोलिस अंमलदार सुशांत शिंदे, किशोर तळेकर, योगेश खराडे, मंजित भोसले, मंगेश पवार, संभाजी पवार, गणेश गुटाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मनोहर भोसले हा स्वत:ला संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून करमाळ्यातील उंदरगाव परिसरात राहात होता. २०२१ मध्ये मनोहर भोसलेने आपल्याला फसविल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्याच्याविरुद्ध सोलापूर आणि पुणे ग्रामीण पोलिसांत विनयभंग, बलात्कार, जादूटोणा यांसारखे चार गुन्हे दाखल झाले होते.

Previous Post

१ मेपासून सोलापूर-मुंबई विमानसेवा आता मंगळवार आणि गुरुवारच; उष्णतेमुळे घेतला निर्णय.

Next Post

मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी बार्शीत

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी बार्शीत

मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी बार्शीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In