Friday, April 17, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

प्राण्यांवर प्रेम करणे ही बसवेश्वरांची शिकवण : वीरशैव व्हिजनतर्फे जलकुंभांचे वाटप

राजेश भोई by राजेश भोई
April 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
प्राण्यांवर प्रेम करणे ही बसवेश्वरांची शिकवण : वीरशैव व्हिजनतर्फे जलकुंभांचे वाटप
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर : वीरशैव व्हिजनने मुक्या प्राण्यांसाठी पाण्याच्या जबाबदारीसह जलकुंभांचे वाटप करून महात्मा बसवेश्वर यांची शिकवण आचरणात आणली आहे असे प्रतिपादन जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी यांनी केले.

       वीरशैव व्हिजनतर्फे मुक्या प्राण्यांसाठी जलकुंभांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे, अडत व्यापारी श्रीकांत धनशेट्टी, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष  राजशेखर बुरकुले, वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थित होते. 

        प्रतिवर्षी बसव जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजनतर्फे १० जलकुंभांचे पाण्याच्या जबाबदारीसह वाटप करण्यात येते. कै. मुत्यप्पा बिराजदार यांच्या स्मरणार्थ अडत व्यापारी संगमेश्वर बिराजदार हे प्रतिवर्षी १० जलकुंभ उपलब्ध करून देतात. यावेळी बसवराज सोलापुरे (सुनिल नगर),  दयानंद हेले (शेळगी), वीरेंद्र हिंगमिरे (जोडभावी पेठ), श्रीशैल केंभावी (शाहीर वस्ती), आनंद चंडक (बुधले गल्ली) यांना पाण्याच्या जबाबदारीसह देण्यात आले.
     
यावेळी सोमनाथ चौधरी शिवानंद सावळगी, राहुल बिराजदार, गौरीशंकर बाळशेट्टी, दिलीप जावळे, गंगाधर झुरळे, शांतवीर बसवंती, असलम नदाफ आदी उपस्थित होते.

Previous Post

झेडपीत ‘अक्कलकोट पॅटर्न’ची चर्चा; दोन सदस्यांच्या बंडानंतर विषय समित्या अखेर बिनविरोध

Next Post

लवकर निदान, योग्य उपचार हाच मंत्र; समाजासाठी समर्पित आरोग्य उपक्रम – डॉ. सूर्यप्रकाश कोठे

Related Posts

पाणी टंचाई निवारण आणि ‘जलजीवन’च्या कामांना प्राधान्य देणार : सोलापूर जि.प.चे नूतन CEO कुशल जैन​
सोलापूर जिल्हा

पाणी टंचाई निवारण आणि ‘जलजीवन’च्या कामांना प्राधान्य देणार : सोलापूर जि.प.चे नूतन CEO कुशल जैन​

April 16, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेचे कुशल जैन नवे CEO तर ; कुलदीप जंगम आता पिंपरी-चिंचवडला बदली
सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हा परिषदेचे कुशल जैन नवे CEO तर ; कुलदीप जंगम आता पिंपरी-चिंचवडला बदली

April 15, 2026
नवदाम्पत्याने बालकाश्रमातील दोन मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व
सोलापूर जिल्हा

नवदाम्पत्याने बालकाश्रमातील दोन मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

April 15, 2026
सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही; पारा ४३.३ अंशांवर, रात्रीही उकाडा कायम
सोलापूर जिल्हा

सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही; पारा ४३.३ अंशांवर, रात्रीही उकाडा कायम

April 15, 2026
सोलापूर विद्यापीठात 18 तासांचे अखंड वाचन ; डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राचा उपक्रम
सोलापूर जिल्हा

सोलापूर विद्यापीठात 18 तासांचे अखंड वाचन ; डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राचा उपक्रम

April 15, 2026
लवकर निदान, योग्य उपचार हाच मंत्र; समाजासाठी समर्पित आरोग्य उपक्रम – डॉ. सूर्यप्रकाश कोठे
सोलापूर जिल्हा

लवकर निदान, योग्य उपचार हाच मंत्र; समाजासाठी समर्पित आरोग्य उपक्रम – डॉ. सूर्यप्रकाश कोठे

April 15, 2026
Next Post
लवकर निदान, योग्य उपचार हाच मंत्र; समाजासाठी समर्पित आरोग्य उपक्रम – डॉ. सूर्यप्रकाश कोठे

लवकर निदान, योग्य उपचार हाच मंत्र; समाजासाठी समर्पित आरोग्य उपक्रम – डॉ. सूर्यप्रकाश कोठे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणी टंचाई निवारण आणि ‘जलजीवन’च्या कामांना प्राधान्य देणार : सोलापूर जि.प.चे नूतन CEO कुशल जैन​

पाणी टंचाई निवारण आणि ‘जलजीवन’च्या कामांना प्राधान्य देणार : सोलापूर जि.प.चे नूतन CEO कुशल जैन​

April 16, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेचे कुशल जैन नवे CEO तर ; कुलदीप जंगम आता पिंपरी-चिंचवडला बदली

सोलापूर जिल्हा परिषदेचे कुशल जैन नवे CEO तर ; कुलदीप जंगम आता पिंपरी-चिंचवडला बदली

April 15, 2026
नवदाम्पत्याने बालकाश्रमातील दोन मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

नवदाम्पत्याने बालकाश्रमातील दोन मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

April 15, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025