Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जिल्हा परिषदेत विकासकामांना गती; स्थायी समिती सभेत आरोग्य सुविधांवर सखोल चर्चा

Solapur Mirror by Solapur Mirror
May 8, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
जिल्हा परिषदेत विकासकामांना गती; स्थायी समिती सभेत आरोग्य सुविधांवर सखोल चर्चा

सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूर येथे शिवरत्न सभागृहात स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती दीपक वैद्य होते.सभेस अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामपा चिवडशेट्टी तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे उपस्थित होत्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, शांभवी कल्याणशेट्टी, आदिनाथ देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे, दादासाहेब लवटे, सविता उंबरजे आणि रमेश भांजे उपस्थित होते.प्रशासकीय स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. कोहिनकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) व सदस्य सचिव स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत सूर्यकांत भुजबळ तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी सदस्य सचिव स्मिता पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर शासनाकडून प्राप्त महत्त्वपूर्ण परिपत्रके व शासन निर्णयांचे वाचन करून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.सभेत विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांवर सखोल चर्चा झाली. प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतील सेवा अधिक सक्षम करणे, औषधसाठा उपलब्धता, मनुष्यबळ वाढविणे तसेच ग्रामीण नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी विविध उपाययोजनांवर गांभीर्याने विचारमंथन करण्यात आले.याशिवाय विविध विभागांतील सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामांची गती, गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्यावर विशेष भर देत विकासकामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

Tags: अध्यक्षआरोग्य विभागउपाध्यक्षजिल्हा परिषदबांधकाम विभागशिक्षण विभाग
Previous Post

मंद्रूपच्या महात्मा फुले विद्यालयाची यशाची परंपरा कायम..

Next Post

भीमा नदीकाठच्या गावांतील वीज प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा ; दिलीप माने

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
भीमा नदीकाठच्या गावांतील वीज प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा ; दिलीप माने

भीमा नदीकाठच्या गावांतील वीज प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा ; दिलीप माने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In