Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भीमा नदीकाठच्या गावांतील वीज प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा ; दिलीप माने

Solapur Mirror by Solapur Mirror
May 8, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
भीमा नदीकाठच्या गावांतील वीज प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा ; दिलीप माने
0
SHARES
49
VIEWS

दोन दिवसांत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन : जिल्हाधिकारी

सोलापूर : भीमा नदीकाठावरील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी वीज समस्येवर सविस्तर चर्चा करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांना सिंचन व दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. विशेषतः भीमा नदीकाठच्या गावांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतीवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.यावर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच येत्या दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी बाजार समिती संचालक प्रथमेश पाटील, संचालक अविनाश मार्तंडे, संचालक नागाण्णा बनसोडे, सरपंच उमेश भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: उत्तर सोलापूरदक्षिण सोलापूरदिलीप मानेपाणीपुरवठापृथ्वीराज मानेभीमा नदीमाजी आमदारयुवा मंच
Previous Post

जिल्हा परिषदेत विकासकामांना गती; स्थायी समिती सभेत आरोग्य सुविधांवर सखोल चर्चा

Next Post

निलमनगरात श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सवाला उत्साह; १५ मेपासून विविध धार्मिक कार्यक्रम `

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
निलमनगरात श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सवाला उत्साह; १५ मेपासून विविध धार्मिक कार्यक्रम `

निलमनगरात श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सवाला उत्साह; १५ मेपासून विविध धार्मिक कार्यक्रम `

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In