Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

काँग्रेसला हात दाखवत दिलीप माने यांनी केला ; भाजपमध्ये प्रवेश..!

Solapur Mirror by Solapur Mirror
December 18, 2025
in सोलापूर जिल्हा, राजकारण, सोलापूर शहर
0
काँग्रेसला हात दाखवत दिलीप माने यांनी केला ; भाजपमध्ये प्रवेश..!
0
SHARES
194
VIEWS

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी आज मुंबई येथे भाजपात प्रवेश केला.दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलीप माने यांचे भाजपात स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. याचवेळी माजी नगरसेवक जयकुमार माने व नागेश ताकमोगे, पृथ्वीराज माने यांचाही भाजपात प्रवेश झाला.आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांचा प्रवेश भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मागील काही दिवसांपासून दिलीप आणि यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती मात्र त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाल्याचे राजकीय नेत्यांनी सांगितले.

Tags: अजित पवारएकनाथ शिंदेदिलीप मानेदेवेंद्र फडणवीसभाजप
Previous Post

अखेर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला राजीनामा..!

Next Post

संभव फाउंडेशनकडून बेघर निवारा केंद्रातील वयोवृद्धांना ब्लॅंकेट वाटप

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
संभव फाउंडेशनकडून बेघर निवारा केंद्रातील वयोवृद्धांना ब्लॅंकेट वाटप

संभव फाउंडेशनकडून बेघर निवारा केंद्रातील वयोवृद्धांना ब्लॅंकेट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In