Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

संभव फाउंडेशनकडून बेघर निवारा केंद्रातील वयोवृद्धांना ब्लॅंकेट वाटप

Solapur Mirror by Solapur Mirror
December 18, 2025
in सोलापूर शहर
0
संभव फाउंडेशनकडून बेघर निवारा केंद्रातील वयोवृद्धांना ब्लॅंकेट वाटप
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर : थंडीच्या दिवसांत बेघर व निराधार वयोवृद्धांना आधार देण्याच्या उद्देशाने संभव फाउंडेशनच्या वतीने एक मायेची ऊब या उपक्रमात अंतर्गत सोलापूर येथील बेघर निवारा केंद्रात राहणाऱ्या आजी-आजोबांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ अंजना गायकवाड नगरविकास संस्थेचे संतोष सोनवणे, संभव फाऊंडेशनचे अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण, प्रविण मस्के,अजित बनसोडे, बेघर निवारा केंद्राचे अशोक वाघमारे आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला. मान्यवरांनी संभव फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सामाजिक कार्याचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकीची भावना अधिक बळकट होते, असे मत व्यक्त केले

Previous Post

काँग्रेसला हात दाखवत दिलीप माने यांनी केला ; भाजपमध्ये प्रवेश..!

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाने १९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त .

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
राज्य उत्पादन शुल्क विभागाने १९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त .

राज्य उत्पादन शुल्क विभागाने १९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In