Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आषाढी वारीसाठी भीमा नदीत उद्या १६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Solapur Mirror by Solapur Mirror
July 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आषाढी वारीसाठी भीमा नदीत उद्या १६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

वारीसाठी भीमा नदीत पाण्याचा विसर्ग; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून भीमा नदीपात्रात शनिवारी (दि. १८ जुलै) सकाळी ६ वाजता १,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. उजनी धरणाच्या पॉवर हाऊस आउटलेटमधून हा विसर्ग करण्यात येणार असून, परिस्थितीनुसार पुढील टप्प्यांत विसर्गाचे प्रमाण नियंत्रित केले जाणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी दिली.

पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्याने भीमा नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये तसेच जनावरे नदीच्या मुख्य प्रवाहापासून सुरक्षित अंतरावर ठेवावीत, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा विभाग आणि संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्गाच्या कालावधीत नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

नालेसफाईत ५० लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; भाजप नगरसेवक अनंत जाधव आक्रमक

Next Post

महापालिकेच्या ₹३० कोटींच्या ठेवींवरून भाजपमध्ये दोन गट आमनेसामने; उपमहापौरांच्या भूमिकेला वेडिंग यांची उघड साथ

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
महापालिकेच्या ₹३० कोटींच्या ठेवींवरून भाजपमध्ये दोन गट आमनेसामने; उपमहापौरांच्या भूमिकेला वेडिंग यांची उघड साथ

महापालिकेच्या ₹३० कोटींच्या ठेवींवरून भाजपमध्ये दोन गट आमनेसामने; उपमहापौरांच्या भूमिकेला वेडिंग यांची उघड साथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In