Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

फिल्मी स्टाईलने एटीएम मशीनच पळवले; सोलापुरात धाडसी चोरीने खळबळ

Solapur Mirror by Solapur Mirror
May 16, 2026
in सोलापूर शहर, क्राईम, सोलापूर जिल्हा
0
फिल्मी स्टाईलने एटीएम मशीनच पळवले; सोलापुरात धाडसी चोरीने खळबळ
0
SHARES
50
VIEWS

दोरखंड बांधून चारचाकीतून एटीएम बाहेर ओढले; सग्गम नगरातील मध्यरात्रीची थरारक घटना

सोलापूर : सोलापूर शहरातील घरकुल परिसरातील सग्गम नगर भागात चोरट्यांनी अक्षरशः फिल्मी स्टाईलने चोरी करत थेट एटीएम मशीनच पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी चारचाकी वाहनाच्या सहाय्याने एटीएम मशीनला मजबूत दोरखंड बांधला आणि जोराने ओढून मशीन बाहेर काढले.

त्यानंतर संपूर्ण एटीएम मशीन वाहनात टाकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. संपूर्ण प्रकार अतिशय नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने पार पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एटीएम सेंटरमधील दोन अंतर्गत तसेच बाहेरील एक अशा तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून, त्याद्वारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. फुटेजमध्ये संशयित वाहन आणि काही हालचाली कैद झाल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, चोरीला गेलेल्या एटीएम मशीनमध्ये किती रक्कम होती, याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. संबंधित बँकेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत पोलिसांना सहकार्य सुरू केले आहे.

सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. आता थेट बँकेच्या एटीएमवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags: Atm मशीनसोलापूर क्राईमसोलापूर शहर
Previous Post

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकरांनी गडकरींसमोर मांडला वृक्षसंवर्धनाचा मुद्दा

Next Post

“खेळाडूंना सुविधा द्या, आश्वासन नको!” — मार्कंडेय जलतरण तलावावर खासदार प्रणिती शिंदे यांचा धडक दौरा

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
“खेळाडूंना सुविधा द्या, आश्वासन नको!” — मार्कंडेय जलतरण तलावावर खासदार प्रणिती शिंदे यांचा धडक दौरा

“खेळाडूंना सुविधा द्या, आश्वासन नको!” — मार्कंडेय जलतरण तलावावर खासदार प्रणिती शिंदे यांचा धडक दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In