Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकरांनी गडकरींसमोर मांडला वृक्षसंवर्धनाचा मुद्दा

Solapur Mirror by Solapur Mirror
May 15, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकरांनी गडकरींसमोर मांडला वृक्षसंवर्धनाचा मुद्दा

सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान होत असलेली बेसुमार वृक्षतोड तातडीने थांबवून महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी, अशी मागणी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. बालाजी सरोवर येथे झालेल्या भेटीत उपमहापौर देवकर यांनी पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४ वरील सोलापूर ते विजापूर या १०२ किलोमीटर मार्गावर देशी वृक्षांची लागवड करण्याचा आग्रह धरला. या माध्यमातून प्रदूषण नियंत्रणासह भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमहापौर देवकर यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना प्रतीकात्मक रोपटे भेट देत “विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखा” असा संदेश दिला. गडकरी यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत कार्यवाहीचे आश्वासन दिल्याची माहिती देवकर यांनी दिली. या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख, नगरसेवक सात्विक बडवे, प्रशांत बडवे, पंचायत समिती सदस्य अंबिकाताई पाटील, पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

“राष्ट्रीय महामार्ग परिसरात वृक्षलागवड ही काळाची गरज असून, केवळ झाडे लावणे नव्हे तर त्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे मत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केले.

Previous Post

राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल; कृष्ण प्रकाश, तेजस्वी सातपुते, संजय दराडे यांच्यावर नवी जबाबदारी

Next Post

फिल्मी स्टाईलने एटीएम मशीनच पळवले; सोलापुरात धाडसी चोरीने खळबळ

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
फिल्मी स्टाईलने एटीएम मशीनच पळवले; सोलापुरात धाडसी चोरीने खळबळ

फिल्मी स्टाईलने एटीएम मशीनच पळवले; सोलापुरात धाडसी चोरीने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In