Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त अभिवादन …

Solapur Mirror by Solapur Mirror
October 2, 2025
in Uncategorized
0
राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त अभिवादन …
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर ; 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून गांधी जयंती हा उत्सव सबंध भारतासह जगभरात साजरा केला जातो.गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रेल्वे लाईन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी सभागृह नेते हाजी मकबूलसो मोहोळकर तसेच माजी नगरसेवका वाहिदाबी शेख यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. “अमर रहे अमर रहे महात्मा गांधी अमर रहे”अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी सभागृह नेते हाजी मकबूलसो मोहोळकर,माजी नगरसेविका वाहिदबी शेख,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे,शहर उपाध्यक्ष अनिल उकरंडे शहर उपाध्यक्ष शकील शेख,ओबीसी प्रदेश सरचिटणीस ॲड सलीम नदाफ जेष्ठ नेते भारत साबळे अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहाराज आबादिराजे, विजीएनटी शहर अध्यक्ष रुपेश भोसले,आशुतोष नाटकर दत्तात्रय बनसोडे निशात तारांनाईक सद्दाम रंगरेज अयुब शेख सोमनाथ शिंदे मार्तंड शिंगारे युनूस शेख मकबूल मुल्ला रिझवान रंगरेज यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Previous Post

युपीएससी परीक्षेत मयुरेश वाघमारे देशात आठवा

Next Post

शरदचंद्र पवार प्रशालेत नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
शरदचंद्र पवार प्रशालेत नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न

शरदचंद्र पवार प्रशालेत नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025