Saturday, October 24, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रोषणाईच्या साजात सजली पंढरी; आकाशातून खुलले वैकुंठ!

Solapur Mirror by Solapur Mirror
July 24, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
रोषणाईच्या साजात सजली पंढरी; आकाशातून खुलले वैकुंठ!
0
SHARES
7
VIEWS

पंढरपूर ; आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला श्रीक्षेत्र पंढरपूरने प्रकाशाचा दैदिप्यमान साज चढवत लाखो वारकऱ्यांचे मन जिंकले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा घाट आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण पंढरी जणू प्रकाशमय वैकुंठात परिवर्तित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेले हे विहंगम दृश्य सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, देशभरातील भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हजारो दिव्यांच्या झगमगाटात श्री विठ्ठल मंदिराचा सुवर्णकळस अधिकच तेजस्वी भासत होता. मंदिर परिसरासह नामदेव पायरी, चंद्रभागा नदीकाठ आणि शहरातील मुख्य चौक विविधरंगी प्रकाशाने उजळून निघाले. आकाशातून पाहताना संपूर्ण पंढरपूर प्रकाशाच्या मुकुटाप्रमाणे झळाळत असल्याचे मनोहारी दृश्य ड्रोनमधून कैद झाले.

देश-विदेशातून आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या ‘विठ्ठल… विठ्ठल…’ नामगजराने पंढरी आधीच भक्तिरसाने भारावून गेली होती. त्यात या नेत्रदीपक रोषणाईने भक्तीला दिव्यतेची जोड मिळाली. भाविकांनी या अविस्मरणीय क्षणांचे छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रीकरण करून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले. भक्ती, परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम घडवणारे हे विहंगम दृश्य आषाढी वारीचे एक खास आकर्षण ठरले. रोषणाईने उजळलेली विठुरायाची नगरी आणि ड्रोनमधून दिसणारे तिचे अलौकिक रूप प्रत्येक वारकऱ्याच्या मनात कायमची भक्तीची प्रकाशरेषा उमटवून गेले.

Previous Post

६५ एकरांवर अवतरले विठ्ठलभक्तांचे ‘भक्तीनगर’ लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज

Next Post

वारीत हृदयविकाराचा झटका; मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेने वाचला जीव

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
वारीत हृदयविकाराचा झटका; मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेने वाचला जीव

वारीत हृदयविकाराचा झटका; मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेने वाचला जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In