Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात तोतया पोलिसांनी पळविले वृद्धेकडील 5 लाखांचे दागिने

Solapur Mirror by Solapur Mirror
October 27, 2025
in क्राईम, सोलापूर शहर
0
सोलापुरात तोतया पोलिसांनी पळविले वृद्धेकडील 5 लाखांचे दागिने

सोलपूर येथील शुक्रवार पेठ परिसरात एका वृद्ध महिलेला पोलिस असल्याचे भासवून दोन अज्ञात इसमांनी पाच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. किरण विजय वनारोटे (वय 78, रा. श्रद्धानंद तालीम जवळ, हॉटेल सात्त्विक समोरचा बोळ, शुक्रवार पेठ, सोलापूर) असे वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या आपल्या घरासमोर खुर्चीवर उन्हात बसल्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळ येत ‌‘आम्ही पोलिस आहोत. तुम्ही हातात पाटल्या आणि बांगड्या घालून का बसला आहात? त्या काढून ठेवा नाहीतर महिला पोलिस बोलावून तुम्हाला घेऊन जातो,‌’ असा धमकीवजा इशारा देत फसवणूक केली. त्या महिलेला विश्वास बसल्याने त्यांनी दागिने काढून ठेवण्याचा प्रयत्न केला असता, दोघा इसमांनी त्यांच्या हातातील दागिने हिसकावून पळ काढला.

डाव्या हातातील तीन तोळे वजनाची सोन्याची पाटली, डाव्या हातातील दोन तोळे वजनाची सोन्याची बांगडी असे एकूण पाच तोळे सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला. या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

लाचलुचपतला चाप देण्यासाठी सोलापुरात ‘सत्यनिष्ठा सप्ताह’ सुरुवात।.!

Next Post

महिला डॉक्टर व बनकरमध्ये फोटोवरून झाला होता वाद; रुपाली चाकणकरांची माहिती

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
महिला डॉक्टर व बनकरमध्ये फोटोवरून झाला होता वाद; रुपाली चाकणकरांची माहिती

महिला डॉक्टर व बनकरमध्ये फोटोवरून झाला होता वाद; रुपाली चाकणकरांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In