Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

लाचलुचपतला चाप देण्यासाठी सोलापुरात ‘सत्यनिष्ठा सप्ताह’ सुरुवात।.!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 27, 2025
in सोलापूर शहर
0
लाचलुचपतला चाप देण्यासाठी सोलापुरात ‘सत्यनिष्ठा सप्ताह’ सुरुवात।.!
0
SHARES
23
VIEWS

सोलापूर : राज्यभर दरवर्षीप्रमाणे यंदाही दक्षता जनजागृती सप्ताह उत्साहात सुरू झाला आहे. “सत्यनिष्ठेच्या संस्कृतीतून राष्ट्र समृद्धी” या ब्रीदवाक्याखाली आयोजित या सप्ताहाचा शुभारंभ २७ ऑक्टोबर २०२५ रोजी झाला असून हा उपक्रम २ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे.
दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केला जाणारा हा उपक्रम राज्य शासनाच्या सर्व विभागांत, स्वायत्त संस्था, सहकारी संस्था व अंगिकृत उपक्रमांमार्फत राबविण्यात येत आहे.

भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन सुरुवात–
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयातर्फे सप्ताहाची सुरुवात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन झाली. विभाग प्रमुख व अधिकारी यांनी सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये “मूल्याधिष्ठित सेवा निष्ठेने पुरवू, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन घडवू” अशी प्रतिज्ञा घेतली.या वेळी मा. राज्यपाल आणि मा. मुख्यमंत्री यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आले.

समाजातील सर्व घटकांचा सहभाग–
या अभियानात समाजातील निष्कलंक स्वयंसेवी संस्था, स्त्री संघटना, सेवाभावी संस्था, वाहनचालक संघटना तसेच सामान्य नागरिकांनाही सहभागी करून घेण्यात येत आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृतीसाठी सार्वजनिक वाहनांवर जागरूकता स्टिकर्स लावण्यात येत आहेत.

भिंतीपत्रके, फलक आणि डिजीटल जनजागृती–
सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रमुख चौक, एस.टी.स्थानके, बाजारपेठा आणि शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागात भ्रष्टाचार निर्मूलनाबाबतचे फलक, पोस्टर्स व डिजीटल बोर्ड लावण्यात आले आहेत.याशिवाय आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी गावपातळीवर माहितीपत्रकांचे वाटप करण्यात येत असून नागरिकांना लाचलुचपत विरोधी विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली जात आहे.

माध्यमांतून जागृती मोहिम–
जनतेपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी आकाशवाणी, वृत्तपत्रे, केबल चॅनेल, युट्यूब आणि व्हॉट्सअॅप ग्रुप्सच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. नागरिकांना भ्रष्टाचार किंवा लाचखोरीच्या घटनांविरुद्ध तक्रार देण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

तक्रार नोंदविण्यासाठी सुविधा भ्रष्टाचाराविरोधात तक्रार नोंदविण्यास इच्छुक नागरिकांनी खालील माध्यमांतून संपर्क साधावा:
📞 टोल फ्री हेल्पलाइन : १०६४
📞 फोन क्रमांक : ०२१७-२३१२६६८
📱 मोबाईल क्रमांक : ९४०४००१०६४
📧 ई-मेल : dyspacbsolapur@gmail.com

कार्यालयाचा पत्ता :
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर
छत्रपती रंगभवन हॉल पाठीमागे, रंगभवन चौक, सोलापूर – ४१३००३

Previous Post

3 नोव्हेंबर रोजी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन

Next Post

सोलापुरात तोतया पोलिसांनी पळविले वृद्धेकडील 5 लाखांचे दागिने

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापुरात तोतया पोलिसांनी पळविले वृद्धेकडील 5 लाखांचे दागिने

सोलापुरात तोतया पोलिसांनी पळविले वृद्धेकडील 5 लाखांचे दागिने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In