Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर विद्यापीठाच्या नियतकालिक स्पर्धेत पत्रकार अनिकेत गायकवाड यांना द्वितीय क्रमांक

Solapur Mirror by Solapur Mirror
February 23, 2026
in Uncategorized
0
सोलापूर विद्यापीठाच्या नियतकालिक स्पर्धेत पत्रकार अनिकेत गायकवाड यांना द्वितीय क्रमांक
0
SHARES
10
VIEWS

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित नियतकालिक स्पर्धा 2024-25 च्या पारितोषिक वितरण समारंभात नाट्यमय लेखन (मराठी) या प्रकारात वालचंद कॉलेजच्या अनिकेत गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. हा पारितोषिक वितरण समारंभ विद्यापीठाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश तानुबाई आंगणकर महाराज होते. प्रमुख उपस्थिती प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत बसवराज यामा यांची होती, तर प्रमुख पाहुणे म्हणून लोककवी प्रा. प्रशांत मोरे उपस्थित होते.

नाट्यमय लेखन (मराठी) विभागात उल्लेखनीय कामगिरी करत अनिकेत गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. ते वालचंद महाविद्यालय, सोलापूर येथील विद्यार्थी असून एम एस डब्ल्यू द्वितीय वर्षात शिकत आहेत. वालचंद महाविद्यालयाचे “विद्यारायण” हे नियतकालिक दरवर्षी प्रकाशित होते. या नियतकालिकातून लेखनाची संधी मिळाल्यामुळेच ही यशाची पायरी गाठता आली, अशी भावना अनिकेत गायकवाड यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी लेखनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल वालचंद महाविद्यालय तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे आभार मानले. अनिकेत गायकवाड यांच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून शिक्षक व विद्यार्थ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post

सोलापूर महापालिकेच्या उपायुक्तपदी सोनाली यादव यांची नियुक्ती

Next Post

सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात पुढील ३ तासांत पावसाचा कडक इशारा..!

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात  पुढील ३ तासांत पावसाचा कडक इशारा..!

सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात पुढील ३ तासांत पावसाचा कडक इशारा..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025