Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

न्यायाधीश पतीला आता न्यायाधीश पत्नीची साथ; सोलापूरचे प्रथमेश शिंदे एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात दुसरे

Solapur Mirror by Solapur Mirror
April 28, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
न्यायाधीश पतीला आता न्यायाधीश पत्नीची साथ; सोलापूरचे प्रथमेश शिंदे एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात दुसरे

सोलापूर : नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश क स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी २०२३ या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोलापूरचे सुपुत्र प्रथमेश रमेश शिंदे यांनी या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.

सन २०१७ मध्ये प्रथमेश यांनी कायद्याची पदवी संपादन केली त्यावेळी त्यांनी सोलापूर विद्यापीठामधून सुवर्णपदक पटकावलेले होते व त्यानंतर त्यांनी एल. एल. एम. ही पदव्युत्तर पदवी संपादन करताना पहिल्याच प्रयत्नात विधी या विषयातून सेट देखील पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी समाजकार्य या विषयातून देखील पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. वकिली व्यवसायाबरोबर प्राध्यापक म्हणून दयानंद विधी महाविद्यालय, सोलापूर येथे काम करीत कायद्याचे ज्ञानदान देखील केलेले आहे. ” वकिली व्यवसाय करताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा मिळत गेली व त्यातूनच आपणही न्यायाधीश व्हाव हे स्वप्न उराशी बाळगून परीक्षेची तयारी केली.

मी तिसऱ्या वेळा या परीक्षेत मुलाखती करिता पात्र झालेलो होतो, यापूर्वी एक वेळ मी वेटिंग लिस्ट मध्येदेखील होतो न खचता मी पुन्हा अभ्यास सुरू ठेवला तसेच निकालाच्या यादीत आपले नाव पाहणे हा आनंदाचा क्षण आहे, पण राज्यात दुसरा येणे हा धक्कादायक सुखद अनुभव आहे.” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.विशेषतः प्रथमेश यांच्या पत्नी सौ. मोनाली प्रथमेश शिंदे या देखील सोलापूरची सुकन्या असून त्या देखील सन २०२१ साली घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश क स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ही परीक्षा पास झालेल्या आहेत व ते न्यायाधीश म्हणून कर्तव्य बजावत आहेत.

या यशाचे श्रेय प्रथमेश यांनी आई-वडील, बहीण-भाऊ तसेच पत्नी सौ. मोनली आणि मार्गदर्शक श्री. गणेश पवार सर व अॅड. गणेश शिरसाट सर यांना दिले आहे.

Previous Post

मंगळवेढ्यातील विवाहितेचा संशयस्पद मृत्यू -प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर!

Next Post

सोलापुरात उद्या ‘स्वस्तिक’ पतसंस्थेचे​ मराठी श्रेया अभिनेत्री बुगडे यांच्या हस्ते शुभारंभ!

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापुरात उद्या ‘स्वस्तिक’ पतसंस्थेचे​ मराठी श्रेया अभिनेत्री बुगडे यांच्या हस्ते शुभारंभ!

सोलापुरात उद्या 'स्वस्तिक' पतसंस्थेचे​ मराठी श्रेया अभिनेत्री बुगडे यांच्या हस्ते शुभारंभ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In