Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ई-बसेसचा श्रीगणेशा; सोलापूरची सार्वजनिक वाहतूक होणार ‘स्मार्ट’

Solapur Mirror by Solapur Mirror
August 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ई-बसेसचा श्रीगणेशा; सोलापूरची सार्वजनिक वाहतूक होणार ‘स्मार्ट’

सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ई-बसेसचा विषयही मार्गी लागला आहे. केंद्र शासनाच्या योजनेतून सोलापूर शहरासाठी 100 ई – सिटी बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी 4 बसेस शहरात दाखल झाल्या आहेत. आणखी 16 बसेस लवकरच पोहोचत असून पहिल्या टप्प्यात एकूण 20 ई-बसेस शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

सोलापूर शहरातील एक्झिबिशन सेंटर इथे महापालिकेस कडे आलेल्या चार ई बसेसचेउद्घाटन फीत कापून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, नगरसेविका रोहिणी तडवळकर त्यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गोरे म्हणाले की, शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छतेच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या मालकीच्या 4 स्वीपींग मशीन उपलब्ध झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच सोलापूरच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. विमानसेवेपासून ते बी-2 च्या महत्वाच्या प्रश्नापर्यंत अनेक रखडलेले विषय आता मार्गी लागले आहेत. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा उड्डाणपुलाचा प्रश्नही विशेष होता. त्यासाठी 93 टक्के जमीन आपल्या ताब्यात आली असून त्याचे काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होईल, असे त्यांनी म्हटले.

सोलापूरच्या जनतेसाठी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जो जो शब्द आम्ही दिला होता त्या पूर्तीच्या दिशेने आम्ही चाललो आहोत” असे सांगून पालकमंत्री गोरे यांनी नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Previous Post

लेकीला वाचवायला आईची विहिरीत उडी; मायलेकींचा दुर्दैवी अंत

Next Post

भूतकाळ विसरा, भविष्य घडवा; युवकांना नवी दिशा!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
भूतकाळ विसरा, भविष्य घडवा; युवकांना नवी दिशा!

भूतकाळ विसरा, भविष्य घडवा; युवकांना नवी दिशा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In