Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल; कृष्ण प्रकाश, तेजस्वी सातपुते, संजय दराडे यांच्यावर नवी जबाबदारी

Solapur Mirror by Solapur Mirror
May 15, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल; कृष्ण प्रकाश, तेजस्वी सातपुते, संजय दराडे यांच्यावर नवी जबाबदारी
0
SHARES
139
VIEWS

पुणे ; राज्यातील पोलिस खात्यात मोठे फेरबदल पहायला मिळत आहेत. अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर काही अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. मनोजकुमार शर्मा मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत. तसेच अनिल कुंभारे मुंबई गुन्हे शाखेचे नवे सहपोलीस आयुक्त असतील. सुवेझ हक यांची मुंबई पोलिसांच्या प्रशासन विभागाच्या सहपोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर मुंबईच्या वाहतूक सहपोलीस आयुक्तपदी सत्यनारायण चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजेश प्रधान हे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत.

कृष्ण प्रकाश यांच्यावर मोठी जबाबदारी
कृष्ण प्रकाश यांची प्रशिक्षण विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर प्रवीण पडवळ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असणार आहेत. लखमी गौतम यांची कायदा व सुव्यस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच परमजित दहिया यांची एटीएसच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांना पदोन्नती
दत्तात्रय कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. आता प्रवीण पडवळ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असणार आहेत. मुंबईतील डीसीपी प्रवीण मुंढे, कृष्कांत उपाध्याय आणि दीक्षित गेडाम यांना पदोन्नती देण्यात आली आहे. मुंबईतच अप्पर पोलीस आयुक्त म्हणून घेणार तिन्ही अधिकारी पदभार स्वीकारणार आहेत.

तेजस्वी सातपुते यांच्यावर मोठी जबाबदारी
तेजस्वी सातपुते यांची पुण्याच्या गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र खरात प्रकरणातील एसआयटीचा तपास सातपुते यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोक्षदा पाटील यांची अप्पर पोलीस आयुक्त मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश गुप्ता यांची गडचिरोलीच्या पोलीस उपमहानिरीक्षपदी बदली करण्यात आली आहे.

संजय दराडे पुण्याचे नवे सहपोलीस आयुक्त
महेश्वर रेड्डी सीआयडीच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. आता राकेश ओला अमरावती पोलीस आयुक्त असणार आहेत. तर संजय दराडे पुण्याचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत. सी के मीना कोकण परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक असणार आहेत. तर निशीथ मिश्रा यांची स्पेशल आयजी प्रशिक्षण येथे बदली करण्यात आली आहे.

Previous Post

सोलापूर शहर पोलिस उपआयुक्तपदी वृष्टी जैन यांची वर्णी

Next Post

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकरांनी गडकरींसमोर मांडला वृक्षसंवर्धनाचा मुद्दा

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकरांनी गडकरींसमोर मांडला वृक्षसंवर्धनाचा मुद्दा

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकरांनी गडकरींसमोर मांडला वृक्षसंवर्धनाचा मुद्दा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In