Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विनापरवाना ऑर्केस्ट्रा बारवर मंद्रुप पोलिसांचा छापा; १४ जणांवर गुन्हा

Solapur Mirror by Solapur Mirror
August 22, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
विनापरवाना ऑर्केस्ट्रा बारवर मंद्रुप पोलिसांचा छापा; १४ जणांवर गुन्हा

४ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त; वडकबाळ शिवारातील कारवाई

सोलापूर : मंद्रुप पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोलापूर-विजापूर रोडवरील वडकबाळ गावच्या शिवारात विनापरवाना तसेच विविध नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या ‘आम्रपाली ऑर्केस्ट्रा बार’वर मंद्रुप पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत १० पुरुष, चार महिला अशा एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांना सदर ऑर्केस्ट्रा बार विनापरवाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान ऑर्केस्ट्रा बारमधील साहित्य, मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम २९६, ३(५) व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत सुप्रिया कुमार मोदल (वय १९, पश्चिम बंगाल), नेहा सिंकदर मलीक (वय २४, कोलकाता), राक्षी दिपककुमार संधा (वय २०, सध्या सोरेगाव), रूबी किशोरी पटेल (वय २३, सध्या सोरेगाव), बार चालक मनोज माधव पाटील (सोलापूर), तसेच ग्राहक अमर अशोक तोडकर, विरेश बसवराज शेट्टर, परमानंद उदयकुमार पोतदार, बसवराज शांताप्पा कुंटोजी, शांताप्पा साहेबांना हदगल, सोमय्या बसय्या मठपती, महमंद हिदायतुला माशाळकर, उमरफारूक अब्दुललतीफ बगली आणि कामगार रियाज हारून आवटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, श्रेपोसई चंद्रकांत कदम, पोलीस हवालदार श्रीराम आदलिंग, उत्तम सासवे, सिंकदर मुल्ला, अश्पाक मियावाले, बिरण्णा वाघमोडे, महिला पोलीस अंमलदार पूजा काळे, विद्या कांबळे व नानासाहेब अवघडे यांच्या पथकाने केली.

Previous Post

गावठी कट्टा’ घेऊन फिरणाऱ्याचा गेम ओव्हर ; कर्नाटकातील इसमाला अटक!

Next Post

सचिवांच्या बदल्यांना देशमुखांचा विरोध; तातडीने आदेश रद्द करण्याची मागणी

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
सचिवांच्या बदल्यांना देशमुखांचा विरोध; तातडीने आदेश रद्द करण्याची मागणी

सचिवांच्या बदल्यांना देशमुखांचा विरोध; तातडीने आदेश रद्द करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In