No Result
View All Result
सोलापूर : सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी ओम गर्जना सामाजिक युवाशक्ती संस्कृती गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक शनिवारी सायंकाळी रोहिणी नगर येथील हनुमान मंदिरात घेण्यात आली. या बैठकीस मंडळाचे ज्येष्ठ आजी – माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सल्लागार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या एकमताने सर्व पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
ओम गर्जना गणेश उत्सव मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष कै विजयकुमार तंबाके यांचे चिरंजीव शेखर तंबाके, अंबादास पांढरे, ट्रस्टी अध्यक्ष श्याम धुरी , संगमेश्वर सातलगावकर , शावरप्पा वाघमारे शशिकांत जमादार. विकास तंबाके अर्चना जमादार , राजू भरमगोंडे, शुभम मजरातकर, वसंत अप्पा धोत्रे, भीमाशंकर जमादार, अशोक शहापूरे ,पंकज डोंगरे, सय्यद शेख, भगवान हुलजती, सिद्धाप्पा भरमनवरू पाटील, योगीनाथ साखरे, यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
📍निवडलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे📍
उत्सव अध्यक्ष:- समीर कमळे
उपाध्यक्ष:- समर्थ जाधव, नागेश कोर्सेगाव
सचिव:- नागेश कलशेट्टी
खजिनदार:- शुभम मंजरतकर
कार्याध्यक्ष:- आकाश गायकवाड
कायदेशीर सल्लागार :ऍड.नवगिरे ,
सांस्कृतिक प्रमुख : राजेंद्र जमादार ,अर्चना जमादार,
लेझीम प्रमुख : सिद्धाराम हडपद, योगीराज निंबाळे
पूजा समिती प्रमुख’: सौरभ बागल, सिद्धाराम हडपद , गणेश कलशेट्टी
प्रसिद्धी प्रमुख:- आनंद बिराजदार, प्रमिला चोरगी
सदस्य प्रमुख : नितेश कालदे, गुरुनाथ माशाळकर, आशिष बटगी, विशाल गुरव, संकेत साखरे,
No Result
View All Result