Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अरे देवा ; अखेर शिवरत्न सभागृहाचे नामकरण बदलले ; ‘अटल बिहारी वाजपेयी सभागृह’ म्हणून!

Solapur Mirror by Solapur Mirror
August 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
अरे देवा ; अखेर शिवरत्न सभागृहाचे नामकरण बदलले ; ‘अटल बिहारी वाजपेयी सभागृह’ म्हणून!

जिल्हा परिषदेच्या सभेत एकमताने मंजुरी; अंतिम मान्यतेचा मार्ग मोकळा

सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूर येथील दुसऱ्या मजल्यावरील ‘शिवरत्न सभागृह’चे नाव बदलून ‘भारत रत्न श्री. अटल बिहारी वाजपेयी सभागृह’ असे करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे सभागृहाच्या नामकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा परिषद सोलापूरच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या शिवरत्न सभागृहाचे नामकरण करण्यासंदर्भातील प्रस्ताव यापूर्वी ४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला.

सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर चर्चा होऊन शिवरत्न सभागृहाचे नाव बदलून ‘भारत रत्न श्री. अटल बिहारी वाजपेयी सभागृह’ करण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या या महत्त्वाच्या सभागृहाला माजी पंतप्रधान व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या विविध बैठका, प्रशासकीय कार्यक्रम आणि महत्त्वाच्या उपक्रमांसाठी या सभागृहाचा वापर केला जातो. त्यामुळे या नामकरणामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तूमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीला स्थान मिळणार आहे.

Tags: अध्यक्षइंग्रजीत पवारउपाध्यक्षजिल्हा परिषदशिवरत्न सभागृहसीईओ
Previous Post

पत्रकारिता ,न्याय, समाजसेवेचा गौरव सोहळा; ‘मास लॉ’तर्फे ‘विधिमित्र’ पुरस्कार

Next Post

कामाच्या बहाण्याने रेकी; द प्लॅटिनोमधील वायर चोरीचा पर्दाफाश चौघे जेरबंद

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
कामाच्या बहाण्याने रेकी; द प्लॅटिनोमधील वायर चोरीचा पर्दाफाश चौघे जेरबंद

कामाच्या बहाण्याने रेकी; द प्लॅटिनोमधील वायर चोरीचा पर्दाफाश चौघे जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In