Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी-२०२६ परीक्षेत घवघवीत यश

Solapur Mirror by Solapur Mirror
June 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी-२०२६ परीक्षेत घवघवीत यश

सोलापूर : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी-२०२६ परीक्षेत ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. सर्व विभागातून प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील एकूण ८६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३०४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले तर २५६ विद्यार्थी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले.

महाविद्यालयातील सर्व विभागातून एकंदर २८ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.कंप्यूटर इंजीनियरिंग विभागातील आनंद बगले हा विध्यार्थी ९७.४१% गुणांसह महाविद्यालयात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तसेच ८ विद्यार्थ्यांनी गणित विषयात १०० गुण मिळविले तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागात एका विदयार्थ्यांने CEL विषयात १०० गुण मिळविले.

सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग : कुमारी अनुष्का कोकरे 86.44% प्रथम वर्षकुमार समर्थ धुमाळे 77.14% द्वितीय वर्षकुमार कुणाल माढेकर 85.83% तृतीय वर्ष

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग :कुमारी कु. श्रावणी लंके 93.06% प्रथम वर्षकुमार आमीरअली नदाफ 88.82% द्वितीय वर्षकुमार आनंद बंगले 97.41% तृतीय वर्ष

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग :कुमार नमन दुबे 86.94% प्रथम वर्षकुमारी शिफा आळगी 86.59% द्वितीय वर्षकुमार सुशांत पवार 92.74% तृतीय वर्ष

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजीनियरिंग विभाग : आलिया शेख 87.12% प्रथम वर्षकुमारी हौसाबाई जाधव 92.72% द्वितीय वर्षकुमार साई ब्याळे 93.50% तृतीय वर्ष

मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग :कुमार झीशान शेख 85.89% प्रथम वर्षकुमार नरेश ताटी 85.11% द्वितीय वर्षकुमार सत्येंद्रकुमार ठाकूर 88.44% तृतीय वर्ष

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेकडून गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष श्री शिवानंद सिद्धेश्वर पाटील तसेच संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले व उपप्राचार्य श्री एस. के. मोहिते यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, विभाग प्रमुखांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.सदर गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यास शैक्षणिक समन्वयक सौ. एस. एन. गवंडी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्री एम. एम. कुलकर्णी, ग्रंथपाल सौ. एस. व्ही. कस्तुरे, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख श्री. एन. बी. पवार, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख श्री. टी. एल. पाटील, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख श्री. एस. एस. लिगाडे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख श्री. एस. आर. बागबान, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख श्री. आर. एस. मोटगी व प्रथम वर्ष इन्चार्ज श्री. व्ही. आर. आवटे हे उपस्थित होते.

Previous Post

ब्रेकिंग : टीईटी चा पेपर फुटला ; मेडिकल विभाग पटोपाट शिक्षण विभाग ही रडारवर

Next Post

“‘मीच केले’च्या स्पर्धेत वारकऱ्यांच्या सुविधा हरवतायत का?”वारीच्या उंबरठ्यावर ‘श्रेय’चे राजकारण

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
“‘मीच केले’च्या स्पर्धेत वारकऱ्यांच्या सुविधा हरवतायत का?”वारीच्या उंबरठ्यावर ‘श्रेय’चे राजकारण

"'मीच केले'च्या स्पर्धेत वारकऱ्यांच्या सुविधा हरवतायत का?"वारीच्या उंबरठ्यावर 'श्रेय'चे राजकारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In