Saturday, October 24, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी पंचाक्षरी स्वामी यांची निवड..!

Solapur Mirror by Solapur Mirror
January 6, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
दक्षिण सोलापूर  पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी  पंचाक्षरी स्वामी यांची निवड..!
0
SHARES
8
VIEWS

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सातव्यांदा दैनिक संचारचे पत्रकार पंचाक्षरी  स्वामी यांची बिनविरोध निवड  करण्यात आली.उपाध्यक्षपदी महेश पवार,नितीन वारे,गिरमल्ला गुरव, अशोक सोनकंटले यांची तर सचिवपदी बालाजी वाघे, यांची निवड करण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे वार्षिक सर्वसाधारण बैठक मंद्रूप येथे मंगळवारी  पत्रकार संघटनेचे सल्लागार अमोगसिध्द लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी  स्वामी यांचे कार्य कौतुकास्पद असून पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सातव्यांदा त्यांची च फेरनिवड निवड करावे अशी एकमुखी मागणी केली. तेव्हा एकमताने पंचाक्षरी स्वामी यांची दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्षपदी सातव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी नूतन अध्यक्ष  स्वामी व सर्व पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांच्या हस्ते  पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी म्हणाले,येणाऱ्या काळामध्ये पत्रकार संघासाठी कार्यालय आणि पत्रकार बांधवासाठी गृहनिर्माण संस्था आणि आरोग्य विमा योजना  राबवणार असल्याचे सांगितले. पुनश्च अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

कार्यसरणी पुढील प्रमाणे

अध्यक्ष; पंचाक्षरी स्वामी

उपाध्यक्ष; महेश पवार,नितीन वारे,गिरमल्ला गुरव, अशोक सोनकंटले

सचिव:-बालाजी वाघे,सहसचिव:-शिवय्या स्वामी,

कार्याध्यक्ष : गुरू गायकवाड,

सहकार्याध्यक्ष:-अभिजीत जवळकोटे

संघटक:-अप्पू देशमुखखजिनदार; समीर शेख

प्रसिद्धीप्रमुख:-राहुल उड्डाणशिव

सदस्य:-महासिध्द साळवे,कल्लय्या स्वामी, प्रमोद जवळकोटे, गजानन काळे,बनसिध्द देशमुख,बनसिध्द सलगर,

प्रमुख सल्लागार:- अमोगसिध्द लांडगे, बबलू शेख, दिनकर नारायणकर, प्रभू पुजारी

मार्गदर्शक; प्रशांत जोशी,अप्पासाहेब गंचिनगोटे,राजकुमार सारोळे,अप्पासाहेब हत्ताळे, विठ्ठल खेळगी, विठ्ठल सुतार, विनोद कामतकर,विजय साळवे

Previous Post

आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर..!

Next Post

ईव्हीएमवर प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका; जाणून घ्या कोणत्या प्रवर्गला कोणता रंग आहे?

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
ईव्हीएमवर प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका; जाणून घ्या कोणत्या प्रवर्गला कोणता रंग आहे?

ईव्हीएमवर प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका; जाणून घ्या कोणत्या प्रवर्गला कोणता रंग आहे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In