Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर..!

Solapur Mirror by Solapur Mirror
January 6, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर..!
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर : – लोकशाहीमध्‍ये देशाचा चौथा स्तंभ म्हणून वृत्‍तपत्रांना ओळखले जाते. भारतात वृत्‍तपत्राचा जन्‍म झाला तो 1780 मध्ये जेम्स ऑगस्टस हिकी यांच्‍या ‘बेंगॉल गॅझेट’ या पत्राने. त्‍यानंतर मराठी वृत्‍तपत्र सुरू होण्‍यास तब्‍बल 48 वर्ष वाट पाहावी लागली.

6 जानेवारी 1832 या दिवशी ‘दर्पण’च्‍या रूपाने पहिले मराठी वृत्‍तपत्र सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर यांनी हे पत्र सुरू केले म्‍हणून जांभेकरांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हटले जाते. ‘दर्पण’ची सुरूवात आणि जांभेकरांचा काळ म्‍हणजे एक दैदिप्यमान कारकीर्दच होय. आज पत्रकार दिनानिमित्‍त जाणून घेऊया बाळशास्‍त्री जांभेकर यांच्‍या आयुष्‍यातील काही खास प्रसंग…

20 व्या वर्षी सुरू केले वृत्‍तपत्र- कोकणातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी 1812 मध्ये जांभेकरांचा जन्म झाला.- वयाच्‍या विसाव्या वर्षी 1832 मध्ये त्यांनी ‘दर्पण’ या नावाने मराठी वृत्तपत्र सुरू केले.- 4 मे 1832 पासून मराठी, इंग्रजी अशा दोन्ही भाषांत हे वृत्तपत्र प्रकाशित केले जाई.

जांभेकरांचा परिवार गंगाधर शास्त्री व सगुणाबाई या दाम्पत्याला चार अपत्ये होती. त्यात नारायण, बाळकृष्ण, लाडूबाई व चिमाबाई यांचा समावेश होतो. माता सगुणाबाईचे निधन काशी येथे 1830 मध्ये झाले तर गंगाधर शास्त्रींचे निधन पोंभुर्ले येथे 1840 मध्ये झाले.

बाळशास्‍त्रींना म्‍हणत ‘बालबृहस्पती’बाळशास्त्रींचे दोन विवाह झाले होते. त्यातील पहिली पत्नी व मुलाचे निधन झाल्याने त्यांनी दुसरा विवाह केला. बाळशास्त्री जन्मजात कुशाग्र बुद्धिमत्तेचे असल्याने त्यांचे प्रारंभिक शिक्षण घरीच झाले. मराठी व संस्कृतमध्ये निष्णांत झाल्याने बाळबोध, गीतपाठ, वेदपठण, अमरकोश, लघुकौमुदी व पंचमहाकाव्य या संस्कृत ग्रथांचा त्यांनी अभ्यास केल्याने त्यांना ‘बालबृहस्पती’ संबोधले जायचे.

Previous Post

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा..!

Next Post

दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी पंचाक्षरी स्वामी यांची निवड..!

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
दक्षिण सोलापूर  पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी  पंचाक्षरी स्वामी यांची निवड..!

दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी पंचाक्षरी स्वामी यांची निवड..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In