Sunday, June 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! तीन ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई, ९१ जणांवर गुन्हे दाखल

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 18, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापुरात पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! तीन ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई, ९१ जणांवर गुन्हे दाखल
0
SHARES
24
VIEWS

सोलापूर ; अंर्किस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील नृत्याचा व्यीभत्स प्रकार सुरू असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील कोडीच्या कॅसिनो बार, भोगावच्या सुखसागर तर बळेवाडी (ता. बार्शी) येथील सॅन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री सर्जिकल स्ट्राइक केला. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष पथकाच्या माध्यमातून एकाच रात्रीत तीन ऑर्केस्ट्रा न्यारवर स्थानिक पोलिस्रांना बाजूला ठेऊन कारवाई केल्याने संबंधित ठाण्यांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. छाप्यात नर्तिका ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत नृत्य करताना पथकांना आढळल्या. छापा पडताच ग्राहक, व्यवस्थापनाची धावपळ उडाली. अश्लील नृत्यांवर प्रतिबंध व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियमान्वये ९१ जणांवर गुन्हा दाखल केला असून सुमारे १ कोटी २१ ब्लाख ८३ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विधानसभेत आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या डान्सबारचा काश्न उपस्थित करुन दोन महिने उलटल्यानंतर ही कारवाई झाली.

स्थानिक पोलिस अंर्किस्ट्रा बारवर कारवाई करण्यास धजावत नसल्याने जिल्हा पोलिस अधिक्षकांनी एकाच रात्रीतून विशेष पथकाद्वारे ग्रामीण हद्दीतील ३ ऑर्केस्ट्रा बार कारवाई केली आहे. कारवाईत राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या उठबशीत असलेल्या एकावर गुन्हा नोंद झाल्याने स्थानिक पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेचा मुद्दा चर्चेत आला. ऑर्केस्ट्रा बारचा परवाना घेऊन मालक व व्यवस्थापक नियमापेक्षा रात्री उशीरा बार चालू ठेवणे, चलनी नोट उडवत व नर्तिकांसोबत अश्लील नृत्य करताना ग्राहकांवर रंगेहाथ कारवाई झाली. महाराष्ट्र व्हॉटेल, उपहारगृह आणि मद्यपान कक्ष (अश्लिल नृत्यांवर प्रतिबंध व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण) अधिनियमान्वये ९१ जणांवर गुन्हे दाखल झाले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल नवले, अनिल सनगल्ले, देवीदास कारंडे, दशरथ गोरे, गणेश पाटील, श्रीदेवी परचंडे आणि आरसीपी (RCP) पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

तोकडे कपडे परिधान करुन ग्राहकांसोबत अश्लील नृत्य
तिन्ही ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिलांना तोकडे कपडे परिधान करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून अश्लील नृत्य करून घेतले जात होते. नर्तिका संगीताच्या तालावर अश्लील हावभाव करत नृत्य करताना तिन्ही ठिकाणी आढळल्या.

Previous Post

फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई दहावी (2026) मध्ये विक्रमी यश

Next Post

सोरेगाव येथे ‘महाराजस्व अभियान’ अंतर्गत ‘समाधान शिबिर’ संपन्न; शेकडो नागरिकांचे प्रश्न मार्गी!

Related Posts

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश
सोलापूर जिल्हा

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

June 6, 2026
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी
सोलापूर जिल्हा

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

June 6, 2026
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण
सोलापूर जिल्हा

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

June 6, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..
सोलापूर शहर

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..

June 6, 2026
सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..
सोलापूर जिल्हा

सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..

June 6, 2026
गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम
सोलापूर जिल्हा

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
Next Post
सोरेगाव येथे ‘महाराजस्व अभियान’ अंतर्गत ‘समाधान शिबिर’ संपन्न; शेकडो नागरिकांचे प्रश्न मार्गी!

सोरेगाव येथे 'महाराजस्व अभियान' अंतर्गत 'समाधान शिबिर' संपन्न; शेकडो नागरिकांचे प्रश्न मार्गी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

June 6, 2026
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

June 6, 2026
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

June 6, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025