Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

लिंगायत स्मशानभुमीच्या कंपाउड जवळ पोलिसांनी केल्या 5 नंग्या तलवारी जप्त..!

Solapur Mirror by Solapur Mirror
December 21, 2025
in सोलापूर शहर, क्राईम
0
लिंगायत स्मशानभुमीच्या कंपाउड जवळ पोलिसांनी केल्या 5 नंग्या तलवारी जप्त..!

सोलापूर – निवडणूकीच्या पाश्वभूमीवर जोडभावी पेठ पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली असून स्मशान भूमीजवळ 5 नंग्या तलावरी हस्तगत करत 14 हजाराच्या मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. महापालिका निवडणुक होणार आहे. निवडणुकीच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच निवडणुका या भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात म्हणुन पोलीस आयुक्त एम. राजकुमार तसेच पोलीस उप आयुक्त विजय कबाडे, सहा पोलीस आयुक्त पोमण साहेब यांनी वेळोवेळी बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

शनिवारी गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, एक इसम धार-धार तलवारी घेवुन रुपाभवानी मंदीराकडे जाणाऱ्या लिंगायत स्मशानभुमीच्या कंपाउड जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने व.पो.नि. यांचे आदेशाने पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी लिंगायत स्मशानभुमी जवळ सापळा रचुन संशयीत इसमांस जागीच गराडा टाकुन पकडले. मल्लिनाथ गुरुलिंगप्पा निरगुडे, वय-43 वर्ष, राहणार 58, भवानीपेठ जम्मावस्ती, सोलापूर असे असे आरोपीचे नाव आहे. त्याचे ताब्यामध्ये अंदाजे 14000/- रुपयाचा मुद्देमाल एकुण 05 नग नंग्या तलवारी मॅनसह मिळुन आल्या.

पोलीस उप आयुक्त सो (गुन्हे) यांनी जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेश जारी केला असताना सदरचा इसम याने वरिल वर्णनाचे आणि किमंतीचे शस्त्र बेकायदेशीररित्या स्वताचे जवळ बाळगुन लोकसेवकांनी जारी केलेल्या शस्त्रबंदीच्या आदेशाचा भंग केला आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द पो.कॉ दत्तात्रय दगडु काटे नेमणूक जोडभावीपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी मल्लिनाथ निरगुडे याचे विरुध्द जोडभावीपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नंबर 882/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-37(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. आरोपीने सदर शस्त्रे कोठुन आणली, कोणास विक्री करणार होता तसेच यापुर्वी त्याने कोणा कोणास शस्त्राची विक्री केली आहे याबाबत तपास चालु आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त विजय कबाडे, सहा पोलीस आयुक्त पोमण, व.पो.नि सुरज मुलाणी आणि पो.नि. (गुन्हे) मिसाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माहडीक, पो.हे.कॉ. खाजप्पा परसप्पा आरेनवरु, पो.हे.कॉ शितल अशोक शिवशरण, पो.हे.कॉ. शिवानंद लोहार, पो.हे. कॉ बसवराज स्वामी, पोशि दत्तात्रय दगडु काटे, पो.कॉ अभिजीत बाळासाहेब पवार, पो.कॉ निलेश मारुती घोगरे, पो. कॉ विठ्ठल काळजे, पो. कॉ सोमनाथ थिटे, पो.कॉ.दादासाहेब सरवदे या पथकाने पार पाडली आहे.

Previous Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ;16 लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post

मैंदर्गी नगरपरिषदेवर ;अंजली बाजारमठ २४७७ मतांनी विजयी

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
मैंदर्गी नगरपरिषदेवर ;अंजली बाजारमठ २४७७ मतांनी विजयी

मैंदर्गी नगरपरिषदेवर ;अंजली बाजारमठ २४७७ मतांनी विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In