Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ;16 लाखाचा मुद्देमाल जप्त

Solapur Mirror by Solapur Mirror
December 21, 2025
in सोलापूर जिल्हा, क्राईम
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ;16 लाखाचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
13
VIEWS

सोलपूर : सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी, वैराग येथे छापे टाकत देशी-विदेशी दारू जप्त केली. तसेच हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापा टाकून एकूण 16 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 31 डिसेंबर तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून अवैध दारू निर्मिती, विक्री तसेच हातभट्टी अड्ड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी उत्पादन शुल्कच्या भरारा पथकाने छापे टाकून कारवाई केली.

पंढरपूरच्या भरारा पथकाने गोपाळपूर येथे गोवा बनावटीच्या विदेशी दारुच्या बाटल्या, बनावट टोपणे तसेच वाहतूक करण्यासाठी वापरलेली कार जप्त केली. कुर्डूवाडीच्या पथकाने बार्शी जवळील इंदापूर परिसरात विदेशी मद्यांसह विदेशी मद्यांची पाच हजार 375 टोपणे जप्त केली. कुर्डूवाडी तसेच माळशिरसच्या पथकाने विविध हातभट्टी अड्ड्यांवर छापे मारले. यामध्ये 24 हजार 180 लिटर गुळमिश्रित रसायन, 680 लिटर हातभट्टी, 39 लिटर विदेशी व 28 लिटर देशी, असा एकूण साडेसोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, प्रभारी उपअधीक्षक जे. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Previous Post

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

Next Post

लिंगायत स्मशानभुमीच्या कंपाउड जवळ पोलिसांनी केल्या 5 नंग्या तलवारी जप्त..!

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
लिंगायत स्मशानभुमीच्या कंपाउड जवळ पोलिसांनी केल्या 5 नंग्या तलवारी जप्त..!

लिंगायत स्मशानभुमीच्या कंपाउड जवळ पोलिसांनी केल्या 5 नंग्या तलवारी जप्त..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In