Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1 सादर करण्याचे आवाहन –अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर

Solapur Mirror by Solapur Mirror
October 13, 2025
in तंत्रज्ञान, सोलापूर जिल्हा
0
त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1 सादर करण्याचे आवाहन –अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर
0
SHARES
11
VIEWS

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची माहिती (पुरुष/स्त्री/एकूण) त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1 च्या माध्यमातून स्थानिक सेवायोजन कार्यालयास ऑनलाईन सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे, असे आवाहन सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे.
सेवायोजन क्षेत्रातील ही माहिती योजनाबद्ध आर्थिक विकासासाठी विविध प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणी, तसेच आवश्यक मनुष्यबळाचा अंदाज घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. ही सांख्यिकी माहिती महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडे दर तिमाहीस पाठविली जाते.

सदर विवरणपत्र https://rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत वेबपोर्टलवर ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक आस्थापनास यापूर्वीच युजर आयडी व पासवर्ड प्रदान करण्यात आले आहेत, त्याचा वापर करून विवरणपत्र भरावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर (दूरध्वनी क्रमांक – 0217-2992956) येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

सोलापुर महानगरपालिका निवडणूक जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणार : संतोष पवार

Next Post

बाळाच्या शारीरिक मानसिक आरोग्य वाढीसाठी सुवर्णप्रशासन संस्काराचे शिबिर…

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
बाळाच्या शारीरिक मानसिक आरोग्य वाढीसाठी सुवर्णप्रशासन संस्काराचे शिबिर…

बाळाच्या शारीरिक मानसिक आरोग्य वाढीसाठी सुवर्णप्रशासन संस्काराचे शिबिर…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In