Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुर महानगरपालिका निवडणूक जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणार : संतोष पवार

Solapur Mirror by Solapur Mirror
October 13, 2025
in राजकारण
0
सोलापुर महानगरपालिका निवडणूक जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणार : संतोष पवार
0
SHARES
22
VIEWS

सोलापूर पुणे : सोलापूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा सोलापूर शहर व जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक येथे बैठक आयोजित केली होती.

या आढावा बैठकीमध्ये दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापूर शहराची भौगोलिक परिस्थिती महानगरपालिकेतील सदस्य संख्या, तसेच मागील निवडणुकी मधील महानगरपालिकेमधील सर्व पक्षीय सदस्य संख्या यांची माहिती घेऊन पक्षातील सर्व पदाधिकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष यांची माहिती घेऊन सोलापूर शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कशाप्रकारे निवडणुकीच्या सामोरे जावे लागेल या संदर्भात मार्गदर्शन केले.

या बैठकी प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भात असलेली माहिती तसेच जुने व नवीन कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा योग्यरित्या सन्मान करण्या बदल तसेच जुने व नवीन यांचा योग्य समन्वय साधून सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यासंदर्भात व व अन्य बाबींच्या चर्चा होऊन बैठक संपन्न झाली.

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व इच्छुक पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन मोठ्या ताकतीने सोलापूर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निश्चय व्यक्त केला. 

या बैठकीसाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, नगरसेवक तोफिक शेख गणेश पुजारी, प्रदेश सचिव इरफान शेख व अन्य उपस्थित होते.

Previous Post

राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाऊंडेशनतर्फे सेवासदन शाळेतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत

Next Post

त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1 सादर करण्याचे आवाहन –अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर

Related Posts

बापु तुमचं काम केलं नाही असं कधी झालंय का ; शिक्षण मंत्र्यांची आ.सुभाष देशमुखांना अशीही गाव्ही
सोलापूर शहर

बापु तुमचं काम केलं नाही असं कधी झालंय का ; शिक्षण मंत्र्यांची आ.सुभाष देशमुखांना अशीही गाव्ही

August 18, 2026
‘दप्तर जपा, इमारती तपासा अन् रिक्त पदे भरा’; पृथ्वीराज माने  यांचा प्रशासनाला दणका!
सोलापूर शहर

‘दप्तर जपा, इमारती तपासा अन् रिक्त पदे भरा’; पृथ्वीराज माने यांचा प्रशासनाला दणका!

August 13, 2026
१४ बस, १०२ कामगार नेमके कुठे?; स्थायी समितीत चेतन नरोटे आक्रमक
सोलापूर शहर

१४ बस, १०२ कामगार नेमके कुठे?; स्थायी समितीत चेतन नरोटे आक्रमक

July 21, 2026
आदिवासी पारधी समाजातील युवकांना नोकरीची संधी देण्याचे एमडी औंडीकर यांचे निर्देश
सोलापूर शहर

आदिवासी पारधी समाजातील युवकांना नोकरीची संधी देण्याचे एमडी औंडीकर यांचे निर्देश

June 22, 2026
‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
सोलापूर जिल्हा

‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

April 10, 2026
वटवृक्ष देवस्थानच्या कार्यात त्रिवेणी संगम : खा. सुनील तटकरे
सोलापूर जिल्हा

वटवृक्ष देवस्थानच्या कार्यात त्रिवेणी संगम : खा. सुनील तटकरे

April 6, 2026
Next Post
त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1 सादर करण्याचे आवाहन –अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर

त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1 सादर करण्याचे आवाहन –अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In