Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विधान परिषदेत राजेंद्र राऊतांची विजयी मुसंडी; महाविकास आघाडीचा धुव्वा”

Solapur Mirror by Solapur Mirror
June 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
विधान परिषदेत राजेंद्र राऊतांची विजयी मुसंडी; महाविकास आघाडीचा धुव्वा”

सोलापूर : सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी दणदणीत विजय मिळविला. राऊत यांना पहिल्या पसंतीची 483 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव दौलतराव देशमुख यांना केवळ 118 मते मिळाली. त्यामुळे राऊत यांनी 365 मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला.

दरम्यान, सोमवारी (दि. २२) सकाळी आठ वाजता मतमोजणीत सुरुवातीपासूनच भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आघाडीवर होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक, सदस्य आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने मतदान केल्याचे निकालातून स्पष्ट झाले. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वसंत देशमुख यांना अपेक्षित पाठिंबा मिळू न शकल्याने त्यांचा दारुण पराभव झाला.

एकूण 615 मतदानांपैकी 602 मते वैध ठरली असून 13 मते अवैध ठरली. वैध मतांपैकी राऊत यांनी तब्बल 80 टक्क्यांहून अधिक मते मिळवत एकतर्फी विजय नोंदविला.””राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने आपले संघटनबळ आणि स्थानिक पातळीवरील पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या विजयामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.”

Previous Post

कोल्हापूर खंडपीठाचा आदेश; आरोपी महिलेला अटकपूर्व जामीन

Next Post

ब्रेकिंग : विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या रासायनिक लेप प्रक्रियेला न्यायालयाची स्थगिती; वारकरी संप्रदायात समाधानाची भावना

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
ब्रेकिंग : विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या रासायनिक लेप प्रक्रियेला न्यायालयाची स्थगिती; वारकरी संप्रदायात समाधानाची भावना

ब्रेकिंग : विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या रासायनिक लेप प्रक्रियेला न्यायालयाची स्थगिती; वारकरी संप्रदायात समाधानाची भावना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In