Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

कुडल संगम येथे रविवारी संगम आरती..

Solapur Mirror by Solapur Mirror
February 13, 2026
in सोलापूर शहर, इतिहास व वारसा, सोलापूर जिल्हा
0
कुडल संगम येथे रविवारी संगम आरती..
0
SHARES
49
VIEWS

सोलापूर, संगमेश्वर देवस्थान परिसर सुधारणा समिती व संगमेश्वर भक्त मंडळ यांच्यावतीने हत्तरसंग कुडल संगम, दक्षिण सोलापूर येथे म हाशिवरात्रीनिमित्त रविवारी दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा वाजता संगम आरती आयोजित करण्यात आली आहे. काशीच्या धर्तीवर ही संगम आरती होत असून, भीमा व सीना या दोन्ही नद्यांच्या संगमावरील संगम घाटावर ही आरती होणार आहे. यंदा संगम आरतीचे सातवे वर्ष आहे.

नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या आरतीचे आयोजन करण्यात येते. तसेच दीपोत्सव होणार आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी पहाटे ६ वाजता संगमनाथ लिंगास महाभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजल्यापासून जगातील एकमेव बहुम खी शिवलिंगास निरंतर अभिषेक करण्यात येणार आहे. येथे एकदा अभिषेक केल्यास भक्तास वर्षभर अभिषेक केल्याचे पुण्य मिळते. दिवसभर भक्तांना निरंतर फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भजन होणार आहे. श्री संगमेश्वर भजन मंडळ व पंचक्रोशीतील गायक आपली सेवा संगम नाथाच्या चरणी अर्पण करतात. शिवरात्रीच्या रात्री जागरणाचे खूप महत्व आहे. संगमनाथ व परिसरातील सर्व देवतांची ५ वेळा पूजा व आरती होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संगमेश्वर देवस्थान परिसर सुधारणा समिती व संगमेश्वर भक्त मंडळ यांनी केला आहे

Previous Post

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केला यांचा सीईओ कुलदीप जंगम यांचा सत्कार..

Next Post

घरफोडी करणा-या विजापुर नाका गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
घरफोडी करणा-या विजापुर नाका गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी

घरफोडी करणा-या विजापुर नाका गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In