Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; फौजदार चावडी ठाण्यात तक्रार

Solapur Mirror by Solapur Mirror
August 2, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापुरात संजय राऊत यांच्यावर  गुन्हा दाखल; फौजदार चावडी ठाण्यात तक्रार

सोलापूर, दि. २ : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मुंबई येथे १ ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत कथितरीत्या आक्षेपार्ह व अवमानकारक शब्दांचा वापर केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.तक्रारदार मनीष शिवाजी केत (वय ४७, व्यवसाय – नगरसेवक, रा. राजेश कोटे नगर, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार , २ ऑगस्ट रोजी मोबाईल व सोशल मीडियावर संबंधित पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही बाब निदर्शनास आली.

पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत निवडणुकीच्या संदर्भात बोलताना कथितपणे “येडझवा” असा अपशब्द वापरून त्यांची बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३५६(२) आणि ३५२ अन्वये फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करत आहेत.दरम्यान, या तक्रारीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: खासदारगुन्हा दाखलपोलीस आयुक्तालयफौजदार चावडीमनीष केतसंजय राऊत
Previous Post

“राजकारणातील ‘आसराणी’ संजय राऊत; जयकुमार गोरे यांच्या कामाचे कौतुक करत देवेंद्र कोठेंचा घणाघात”

Next Post

शेतकऱ्यांचा श्वास, सहकाराचा विश्वास, विकासाचा ध्यास, राजकारणा पलीकडचं नेतृत्व… अभिष्टचिंतन सोहळा..दिलीपराव माने

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
शेतकऱ्यांचा श्वास, सहकाराचा विश्वास, विकासाचा ध्यास, राजकारणा पलीकडचं नेतृत्व… अभिष्टचिंतन सोहळा..दिलीपराव माने

शेतकऱ्यांचा श्वास, सहकाराचा विश्वास, विकासाचा ध्यास, राजकारणा पलीकडचं नेतृत्व... अभिष्टचिंतन सोहळा..दिलीपराव माने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In