Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..

Solapur Mirror by Solapur Mirror
June 6, 2026
in सोलापूर शहर
0
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सोलापूर येथे शिवस्वराज्य दिन २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणाऱ्या हिंदवी स्वराज्याच्या स्मृतींना उजाळा देत शिवरायांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद, महानगरपालिका व विविध समित्यांचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र दादा काळे, स्थायी समिती सभापती रंजीता ताई चाकोते, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य नेताजी भाऊ खंडागळे तसेच पंचायत समिती सभापती तेजस्वनी बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. शिवरायांनी उभे केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ राज्यव्यवस्थेचे नव्हे तर लोककल्याण, न्याय, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आदर्श आणि राष्ट्रसेवेचा वारसा जपत समाजहित, ग्रामीण विकास आणि लोककल्याणासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्हा परिषद परिसरात देशभक्ती आणि शिवभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

Previous Post

सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..

Next Post

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In