Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

१४ बस, १०२ कामगार नेमके कुठे?; स्थायी समितीत चेतन नरोटे आक्रमक

Solapur Mirror by Solapur Mirror
July 21, 2026
in राजकारण, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
१४ बस, १०२ कामगार नेमके कुठे?; स्थायी समितीत चेतन नरोटे आक्रमक

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत आज शहरातील परिवहन व्यवस्थेचा मुद्दा चांगलाच गाजला. शहरात सध्या केवळ १४ बस सुरू असताना परिवहन विभागातील १०२ कामगार नेमके कुठे कार्यरत आहेत, असा थेट सवाल नगरसेवक चेतन नरोटे यांनी उपस्थित करत महापौरनां व प्रशासनाला धारेवर धरले.शहरातील बससेवा मर्यादित असतानाही मोठ्या संख्येने कर्मचारी कार्यरत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

मात्र, प्रत्यक्षात या कामगारांची नियुक्ती कुठे आहे, त्यांच्याकडून कोणती कामे करून घेतली जात आहेत आणि त्यांची उपस्थिती व कामकाजाची माहिती सभागृहासमोर सादर करावी, अशी मागणी नरोटे यांनी केली.या मुद्द्यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेत परिवहन विभागाच्या कामकाजात पारदर्शकता नसल्याचा आरोप केला. शहरातील नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक मिळत नसताना कर्मचारी व्यवस्थापनाचा योग्य ताळमेळ का ठेवला जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.दरम्यान, या प्रश्नांवर प्रशासनाकडून सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, नरोटे यांनी कामगारांची संपूर्ण यादी, त्यांची नेमणूक आणि प्रत्यक्ष कामकाजाचा अहवाल सभागृहासमोर सादर करण्याची मागणी कायम ठेवली. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

Previous Post

शिक्षक-पदवीधर आमदारांनी नियोजन समितीच्या बैठकीवर टाकला बहिष्कार..!”

Next Post

चंद्रभागेत बुडणाऱ्या नांदेडच्या तीन वारकऱ्यांना जीवदान

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
चंद्रभागेत बुडणाऱ्या नांदेडच्या तीन वारकऱ्यांना जीवदान

चंद्रभागेत बुडणाऱ्या नांदेडच्या तीन वारकऱ्यांना जीवदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In