Saturday, October 24, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

नोकरीच्या चौकटीबाहेर पडा, उद्योगाची स्वप्ने पाहा; विकास कोळींचे प्रतिपादन

Solapur Mirror by Solapur Mirror
September 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
नोकरीच्या चौकटीबाहेर पडा, उद्योगाची स्वप्ने पाहा; विकास कोळींचे प्रतिपादन
0
SHARES
16
VIEWS

सोलापूर : आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी केवळ शैक्षणिक पदवी पुरेशी नसून वैचारिक प्रगतीसाठी दर्जेदार पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे वाचलेली पुस्तके असतात. त्यामुळे तरुणांनी मोबाईलच्या विश्वातून बाहेर पडून पुस्तकांशी मैत्री करावी, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक व व्यवसाय सल्लागार विकास कोळी यांनी केले.इंद्रधनु गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ‘यशस्वी आयुष्य घडवणारी पुस्तके’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाचनाचे महत्त्व, व्यक्तिमत्त्व विकास आणि यशस्वी जीवनासाठी पुस्तकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.

कोळी म्हणाले की, लहानपणी वाचलेली पुस्तके ही केवळ बालकथा नसतात, तर माणसाचा स्वभाव घडवण्याचे आणि स्वतःची क्षमता व मर्यादा समजून घेण्याचे प्रभावी साधन असतात. नोकरी किंवा स्वयंरोजगाराच्या चौकटीत न अडकता तरुणांनी व्यवसाय, उद्योग आणि नव्या संधींचा शोध घ्यायला हवा. त्यासाठी व्यापक वाचन आणि सातत्याने नवे शिकण्याची वृत्ती आवश्यक आहे.‘लहानपणी वाचनाला लागलेली गोडी आज उद्योग उभा करण्यासाठी मार्गदर्शक ठरली,’ असे सांगत त्यांनी स्वतःच्या वाचनप्रवासातील अनुभवही उपस्थितांसमोर मांडले. यावेळी त्यांनी पुस्तकांमधून मिळणारे विचार, अनुभव आणि ज्ञान हे आयुष्याला नवी दिशा देऊ शकते, असे स्पष्ट केले.आजच्या पिढीने केवळ शिक्षण आणि नोकरीपुरते मर्यादित न राहता वाचन, विचार आणि कृती यांचा संगम साधला तर स्वतःच्या आयुष्याला वेगळी दिशा देता येईल, असा संदेश या व्याख्यानातून त्यांनी दिला.

Previous Post

शेतकरी कर्जासाठी वणवण : मोठ्या संस्थांना कोट्यावधीची कर्ज जिल्हा बँकेच्या सभेत सवाल..

Next Post

सेवा संकल्पा’तून आरोग्यसेवेचा जागर ; ‘ईच्छा भगवंताची परिवार’चा पुढाकार

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
सेवा संकल्पा’तून आरोग्यसेवेचा जागर ; ‘ईच्छा भगवंताची परिवार’चा पुढाकार

सेवा संकल्पा’तून आरोग्यसेवेचा जागर ; ‘ईच्छा भगवंताची परिवार’चा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In