Thursday, April 23, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.

राजेश भोई by राजेश भोई
April 23, 2026
in Uncategorized
0
मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर : गुंठेवारी शिबिरामुळे सोलापूर शहरातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून, त्यांच्या मालमत्तेसंबंधित प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागतील. तसेच या सर्व प्रक्रियेमुळे सोलापूर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर श्री विनायक कोंड्याल यांनी केले.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १२ मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नीलम नगर, एमआयडीसी येथील नेताजी सभागृह येथे गुंठेवारी शिबिरास आज महापौर विनायक कोंड्याल यांनी भेट देऊन पाहणी केली. या विशेष शिबिरामध्ये प्रभागातील नागरिकांच्या मालमत्तेसंदर्भातील विविध प्रलंबित बाबी मार्गी लावण्यासाठी हद्दवाढ, मोजणी तसेच नोटरीद्वारे झालेल्या खरेदी व्यवहारांची नोंदणी (RTSR) करण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांत हेलपाटे मारावे लागू नये, यासाठी प्रशासनाने सर्व संबंधित विभागांचा समन्वय साधून हे शिबिर आयोजित केले आहे.महापौर विनायक कोंड्याल यांनी शिबिरातील सुविधा, कागदपत्र पडताळणी प्रक्रिया, पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी कामकाज पारदर्शक, जलद व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याच्या सूचना दिल्या. कोणत्याही नागरिकाला अडचण येऊ नये व प्रत्येक अर्जदाराला योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांच्या हस्ते महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक सिद्धेश्वर कमटम यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी उपअभियंता नीलकंठ मठपती, सहाय्यक अभियंता आनंद जोशी, सहाय्यक अभियंता शकील शेख, सहायक अभियंता महेश क्षीरसागर, गौरीशंकर आळंगे विश्वराध्य मठपती, राम मगर,शिवा कोळी, व्यंकटेश वाशी, श्रीनिवास बुटा, शुभम जिल्हा,मलू अष्टगे , श्री बुधाराम, इर्शाद जरतार, दिपाली मेटकरी, रेखा चिंतलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.  संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: आमदार देवेंद्र कोठेनगरसेवकसोलापूर महापालिका
Previous Post

महापालिका आवारात पार्किंगला लागणार शिस्त ; अस्ताव्यस्त पार्किंगला आळा बसणार

Next Post

जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई

Related Posts

जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई
Uncategorized

जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई

April 23, 2026
अखेर प्रतीक्षा संपली ; प्रवासाचा वेळ वाचणार! सोलापूरसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉट मंजूर.
Uncategorized

अखेर प्रतीक्षा संपली ; प्रवासाचा वेळ वाचणार! सोलापूरसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉट मंजूर.

April 14, 2026
डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
Uncategorized

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

March 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.
Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.

March 23, 2026
ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.
Uncategorized

ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.

March 23, 2026
सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न

March 21, 2026
Next Post
जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई

जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा योजनांना मिळणार बळ; सीईओ कुशल जैन यांच्या दौऱ्याने माळशिरसच्या विकासकामांना वेग

आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा योजनांना मिळणार बळ; सीईओ कुशल जैन यांच्या दौऱ्याने माळशिरसच्या विकासकामांना वेग

April 23, 2026
जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई

जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई

April 23, 2026
मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.

मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.

April 23, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025