Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तानाजी माने यांची पुनश्च निवड..!

Solapur Mirror by Solapur Mirror
February 14, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तानाजी माने यांची पुनश्च निवड..!
0
SHARES
38
VIEWS

तर सचिवपदी श्रीशैल पाटील यांची निवड..!

सोलापूर: सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये तानाजी माने (मुख्याध्यापक, शरदचंद्र पवार प्रशाला, सोलापूर) यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा बहुमताने निवड करण्यात आली आहे. तर, सचिवपदाची जबाबदारी श्रीशैल पाटील (मुख्याध्यापक, श्री शंकरलिंग प्रशाला, हत्तीकणबस, ता. अक्कलकोट) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुख्याध्यापक नियंत्रण समितीचे अध्यक्ष सुभाष माने यांनी ही निवड प्रक्रिया पूर्ण केली. माजी मुख्याध्यापक उत्तम लवटे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:

  • अध्यक्ष ; तानाजी माने ; शरदचंद्र पवार प्रशाला, सोलापूर
  • उपाध्यक्ष ; अमोल तुकाराम चव्हाण संभाजीराव चव्हाण मा. विद्यालय, विठ्ठलवाडी (माढा)
  • उपाध्यक्ष : श्रावण षडाक्षरी बिराजदार ज्ञानसाधना प्रशाला, टाकळी ब्रिज (द. सोलापूर)
  • सचिव ; श्रीशैल पाटील श्री शंकरलिंग प्रशाला, हत्तीकणबस (अक्कलकोट)
  • कार्याध्यक्ष : रेवन शिवाजी अवताडे विद्यामंदिर हायस्कूल, वाकी (सांगोला)
  • खजिनदार लक्ष्मण संदिपान शिंगाडे न्यू इंग्लिश स्कूल, इसबावी (पंढरपूर)
  • सहसचिव : पंढरीनाथ मारुती माने शरद पवार विद्यालय, शरद नगर (मंगळवेढा)
  • सहखजिनदार : शक्तीकुमार शिवाजीराव संकपाळ नागनाथ प्रशाला, जामगाव (बार्शी)

Previous Post

जिल्ह्यातील सात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती..

Next Post

ए. जी. पाटील महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
ए. जी. पाटील महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

ए. जी. पाटील महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In