Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जिल्ह्यातील सात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती..

Solapur Mirror by Solapur Mirror
February 14, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
जिल्ह्यातील सात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती..
0
SHARES
115
VIEWS

सोलापूर : पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सात पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी बदल्या केल्या आहेत. त्यात मोहोळ, मंद्रूप, कामती, वेळापूर, माढा, नातेपुते पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.मोहोळ पोलिस ठाण्याचे प्रभारी हेमंत शेडगे यांची बदली पुणे ग्रामीणमध्ये झाली आहे.

त्यामुळे मोहोळ पोलिस ठाण्याची जबाबदारी ग्रामीण पोलिसांच्या मानव संसाधन शाखेचे बाजीराव पोवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.तर कामती पोलिस ठाण्याचे प्रभारी ज्ञानेश्वर उदार यांचीही बदली पुणे ग्रामीणमध्ये झाल्याने त्याठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकिकोरे यांची बदली झाली आहे. मंद्रूप पोलिस ठाण्याचा पदभार आता पहिल्यांदाच पोलिस निरीक्षकांकडे देण्यात आला असून या पोलिस ठाण्याचा पदभार मंदिर सुरक्षा येथील शंकर पटवारी यांच्याकडे असणार आहे.

पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्याकडे वेळापूर पोलिस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.स्थानिक गुन्ह े शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्याकडे नातेपुते पोलिस ठाणे, करमाळा पोलिस ठाण्याच े सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे यांच्याकडे माढा पोलिस ठाण्याचा पदभार दिला आहे. वेळापूर पोलिस ठाण्याच े सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांची बदली स्थानिक गुन्ह े शाखेकडे करण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी सध्याचा कार्यभार सोडून तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

Tags: देवेंद्र फडणवीस
Previous Post

६२ लाखांच्या फसवणुकीतील आंतरराष्ट्रीय मास्टरमाइंड जेरबंद

Next Post

सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तानाजी माने यांची पुनश्च निवड..!

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तानाजी माने यांची पुनश्च निवड..!

सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तानाजी माने यांची पुनश्च निवड..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In