Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महसूल विभाग पुन्हा हादरला! ३३ हजारांच्या लाचप्रकरणी दोन अधिकारी अटकेत..

Solapur Mirror by Solapur Mirror
July 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महसूल विभाग पुन्हा हादरला! ३३ हजारांच्या लाचप्रकरणी दोन अधिकारी अटकेत..

सोलापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माढा तालुक्यातील लाचखोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत तलाठी सुदर्शन जयवंत याच्यासह मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणात तक्रारदाराकडून काम करून देण्यासाठी ३३ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.

एसीबीने सापळा रचून २० मार्च २०२६ रोजी तलाठी सुदर्शन जयवंत याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर तपास अधिक खोलवर करण्यात आला.तपासादरम्यान तक्रारदार, साक्षीदार आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांचा लाच प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनाही आरोपी करण्यात आले. अखेर २३ जुलै २०२६ रोजी त्यांना अटक करण्यात आली.या प्रकरणी माढा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.एसीबीचे आवाहन : कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक प्रशांत चोगुले यांनी केले आहे.

Previous Post

३३ वर्षांची जलकोंडी; मानखुर्दच्या प्रश्नाला अखेर ‘रेल्वे’ची दखल!

Next Post

६५ एकरांवर अवतरले विठ्ठलभक्तांचे ‘भक्तीनगर’ लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
६५ एकरांवर अवतरले विठ्ठलभक्तांचे ‘भक्तीनगर’ लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज

६५ एकरांवर अवतरले विठ्ठलभक्तांचे 'भक्तीनगर' लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In