Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

यंदाच्या वारीत जाहिरातींवर दोन कोटींचा खर्च… पहा आकडेवारी

Solapur Mirror by Solapur Mirror
August 9, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
यंदाच्या वारीत जाहिरातींवर दोन कोटींचा खर्च… पहा आकडेवारी

१५० बॅनर, ४३० श्लोक.. ६० हजार चौ. फूट होर्डिंग!

सोलापूर : पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण केलेल्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या स्वागत आणि सोयी-सुविधांसाठी सोलापूर जिल्हा परिषदेने तब्बल २ कोटी १० हजार रुपयांचा खर्च केला आहे. वारीच्या मार्गावर भाविक भक्तांचे स्वागत करणारे शुभेच्छा फलक, श्लोक बॅनर आणि भव्य होर्डिंग उभारण्याच्या या कामाची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मंजुरीने जारी करण्यातआलेल्या कार्यारंभ आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील फॉर्च्यून क्राऊन आऊटडोअर अॅडव्हर्टायझिंग, शनिशिंगणापूर या संस्थेमार्फत हे काम पूर्ण करून घेण्यात आली. या संपूर्ण उपक्रमाअंतर्गत ३ प्रमुख बाबींवर हा निधी खर्च करण्यात आला आहे.

हा खर्च ७ जुलै ते २४ जुलै या वारीच्या कालावधीत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावर करण्यात आलेल्या कामासाठी झाला आहे. विविध संतांच्या पालख्यांच्या आगमनापूर्वी किमान तीन दिवस आधी सर्व फलक व होर्डिंग उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. या कामासाठी हायवे, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्रे घेण्यात आले. शासकीय निधीच्या खर्चात पारदर्शकता राहावी यासाठी प्रत्यक्ष काम सुरू असतानाचे आणि काम पूर्ण झाल्यानंतरचे ‘जिओटॅग’ फोटो सादर करणे आवश्यक आहे.

कशा प्रकारच्या बॅनरवर किती खर्च

शुभेच्छा बॅनरः १५० नग
(खर्चः ९७.५० लाख रुपये)

श्लोक बॅनरः ४३० नग
(खर्च: ५१.६० लाख रुपये)

होर्डिंग बॅनर स्पेसः ६०,००० स्क्वेअर फूट (खर्चः ५१.०० लाख रुपये)

Tags: जिल्हा परिषददेवेंद्र फडणवीसफॉर्च्यून क्राऊन आऊटडोअर अॅडव्हर्टायझिंगराजकारणसोलापूर
Previous Post

‘पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या टक्केवारीचे पुरावे माझ्याकडे’ : सुषमा अंधारे

Next Post

ऑर्किड स्कूलच्या बालवैज्ञानिकांची अंतराळाला गवसणी!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
ऑर्किड स्कूलच्या बालवैज्ञानिकांची अंतराळाला गवसणी!

ऑर्किड स्कूलच्या बालवैज्ञानिकांची अंतराळाला गवसणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In