Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

चंद्रभागेत बुडणाऱ्या नांदेडच्या तीन वारकऱ्यांना जीवदान

Solapur Mirror by Solapur Mirror
July 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
चंद्रभागेत बुडणाऱ्या नांदेडच्या तीन वारकऱ्यांना जीवदान

पंढरपूर : आषाढी वारीदरम्यान चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरलेल्या नांदेड जिल्ह्यातील तीन वारकऱ्यांचा जीव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सतर्क बचाव पथकाने वाचवला. सोमवारी सकाळी ४ नंबर हायमास्ट पोलजवळ पोहत असताना दम लागल्याने तिघेही पाण्यात बुडू लागले.

नदीत गस्त घालणाऱ्या बचाव पथकाने प्रसंगावधान राखत तात्काळ पाण्यात उडी घेत तिघांनाही सुखरूप बाहेर काढले. बचाव करण्यात आलेल्या वारकऱ्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील सुरज भारती, गणेश भोकरे आणि सतीश भोकरे यांचा समावेश आहे. घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीपात्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहे. नदीत १७ रेस्क्यू बोटी, १८० ‘आपदा मित्र’ आणि प्रशिक्षित बचावकर्मी तैनात असून सतत गस्त सुरू आहे. नदीत स्नान किंवा पोहताना प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी केले आहे.

Tags: 'आपदा मित्र'आपत्ती व्यवस्थापन अधिकारीआषाढी वारीजिल्हा आपत्ती व्यवस्थापनपंढरपूररेस्क्यू बोटी
Previous Post

१४ बस, १०२ कामगार नेमके कुठे?; स्थायी समितीत चेतन नरोटे आक्रमक

Next Post

विक्रमी ठरावांमुळे ; महापौर कोंड्यालांचा आमदार कोठेंकडून सत्कार

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
विक्रमी ठरावांमुळे ; महापौर कोंड्यालांचा आमदार कोठेंकडून सत्कार

विक्रमी ठरावांमुळे ; महापौर कोंड्यालांचा आमदार कोठेंकडून सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In