Sunday, October 25, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

तीनदा मुदतवाढ, तरीही काम अपूर्ण; मनपा लिपिक निलंबित

Solapur Mirror by Solapur Mirror
October 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
तीनदा मुदतवाढ, तरीही काम अपूर्ण; मनपा लिपिक निलंबित
0
SHARES
61
VIEWS

गाळ्यांच्या वसुलीच्या कामात कसूर भोवली; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची कारवाई

सोलापूर; महापालिकेच्या गाळ्यांच्या थकबाकी वसुलीच्या कामात अपेक्षित कार्यवाही न करणे, वरिष्ठांच्या निर्देशांचे पालन न करणे आणि तीन वेळा मुदतवाढ देऊनही सोपविलेले काम पूर्ण न करणे महापालिकेच्या कनिष्ठ श्रेणी लिपिकाला चांगलेच भोवले आहे. भूमी व मालमत्ता विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपिक श्रीकांत भगवान यादव यांना महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी निलंबित केले आहे.

भूमी व मालमत्ता विभागाकडे असलेल्या महापालिकेच्या गाळ्यांच्या वसुलीशी संबंधित कामकाज यादव यांच्याकडे सोपविण्यात आले होते. मात्र, सोपविलेल्या कामात अपेक्षित प्रगती झाली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सूचना देऊन काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, संबंधित काम पूर्ण करण्यासाठी यादव यांना यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. महापौर, स्थायी समिती सभापती आणि उपमहापौर यांनीही वेळोवेळी आढावा बैठका घेऊन प्रलंबित कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वारंवार सूचना आणि मुदतवाढीनंतरही कामकाजात अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर आयुक्तांनी निलंबनाचे पाऊल उचलले.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदीनुसार श्रीकांत यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांना सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच या कालावधीत कोणतीही खासगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

वारंवार सूचना अन् अखेर कारवाई

गाळ्यांच्या वसुलीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तीन वेळा मुदतवाढही देण्यात आली. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकांमध्येही काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अपेक्षित कार्यवाही न झाल्याने अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली

Tags: आयुक्तडॉ. सचिन ओम्बासेनिलंबितसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची यमाई उद्योग समूहाला सदिच्छा भेट

Next Post

युवा महोत्सवाच्या सिंहासनावर पुन्हा ‘शिवाजी’ ; कलाविश्वात १७व्यांदा विजय..!

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
युवा महोत्सवाच्या सिंहासनावर पुन्हा ‘शिवाजी’ ; कलाविश्वात १७व्यांदा विजय..!

युवा महोत्सवाच्या सिंहासनावर पुन्हा ‘शिवाजी’ ; कलाविश्वात १७व्यांदा विजय..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In