Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘कामाचा ताण’ की काही वेगळे? सिव्हिलच्या अधीक्षकांचा राजीनामा..?

Solapur Mirror by Solapur Mirror
July 29, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘कामाचा ताण’ की काही वेगळे? सिव्हिलच्या अधीक्षकांचा राजीनामा..?

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणानंतर घडामोडींना वेग; नव्या अधीक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयाचे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सिव्हिल रुग्णालयातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी कामाचा वाढता ताण हे राजीनाम्याचे कारण नमूद केले असले, तरी अलीकडेच उघडकीस आलेल्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची विविध स्तरांवर चर्चा रंगली आहे.

डॉ. तोडकर यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिव्हिल रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत आलेला हा राजीनामा अनेक तर्क-वितर्कांना कारणीभूत ठरत आहे.

दरम्यान, अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी वैद्यकीय अधीक्षक पदासाठी इच्छुक पात्र अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविले आहेत. अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार नव्या वैद्यकीय अधीक्षकाची नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सिव्हिल रुग्णालयाच्या प्रशासनात लवकरच महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

नेहरू वसतिगृहाच्या गाळ्यांचा ‘आर्थिक गोंधळ’; जिल्हा परिषदेचा महसूल अडकला!

Next Post

तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण; उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची बदली

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण; उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची बदली

तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण; उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In