Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण; उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची बदली

Solapur Mirror by Solapur Mirror
July 29, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण; उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची बदली

शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळताना वैयक्तिक मान्यतांवर झाले होते आरोप; तीन वर्षांनंतर सोलापूर झेडपीतून प्रतिनियुक्ती

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची कोल्हापूर येथे प्रतिनियुक्तीवर बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) या पदावर बदली करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.

स्मिता पाटील यांचे पती धैर्यशील पाटील हे कोल्हापूर येथे वन विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. पती-पत्नी एकत्रीकरण धोरणानुसार त्यांची ही बदली करण्यात आल्याची माहिती आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतील त्यांच्या बदलीनंतर आता त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, तसेच सामान्य प्रशासन विभागाचा कारभार कोणाकडे सोपविला जाणार, याकडे जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

‘कामाचा ताण’ की काही वेगळे? सिव्हिलच्या अधीक्षकांचा राजीनामा..?

Next Post

अक्कलकोटमध्ये भक्तिरसाचा महापूर; भव्य पालखी-रथ सोहळ्याने गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
अक्कलकोटमध्ये भक्तिरसाचा महापूर; भव्य पालखी-रथ सोहळ्याने गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

अक्कलकोटमध्ये भक्तिरसाचा महापूर; भव्य पालखी-रथ सोहळ्याने गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In