Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात उद्या मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन..

Solapur Mirror by Solapur Mirror
April 1, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
सोलापुरात उद्या मुख्याध्यापकांसाठी  कार्यशाळेचे आयोजन..
0
SHARES
10
VIEWS

सोलापूर : कै. वि. गु. शिवदारे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वि. गु. शिवदारे प्रतिष्ठान आणि दक्षिण सोलापूर तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापकांसाठी गुरुवार, २ एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत शिवदारे महाविद्यालय, जुळे सोलापूर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे हे अध्यक्षस्थानी राहणार असून आमदार प्रा. जयंत आसगावकर, शिक्षणाधिकारी सचिन जगताप आणि मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष प्रा. सुभाष माने उपस्थित राहणार आहेत.कार्यशाळेत शैक्षणिक प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा’, ‘शालेय प्रशासनात आयटीचा वापर’, ‘ब्लॉग, व्हिडिओ निर्मिती व सोशल मीडियाचा वापर’ आदी विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे.

यामध्ये डॉ. प्रभाकर बुधारम, प्रा. व्यंकटेश पोटाबत्ती, डॉ. गणेश मुंडावकर आणि अमर शंकर हे व्याख्याते सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेसाठी दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील मुख्याध्यापकांनी उपस्थित रहावे संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रावण बिराजदार यांनी सांगितले.

Tags: अध्यक्ष राजशेखर शिवदारेकार्यशाळामुख्याध्यापकशिक्षक आमदार जयंत आसगावकरशिक्षण अधिकारी सचिन जगताप
Previous Post

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून सभापती केदार यांचा सत्कार; जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकांची कामे आडता कामा नये..

Next Post

३१ मार्चला कोषागार कार्यालयाचा ‘ओव्हरटाईम’; जिल्हाधिकाऱ्यांनी थोपटली अधीक्षक वैभव राऊत यांची पाठ!”

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
३१ मार्चला कोषागार कार्यालयाचा ‘ओव्हरटाईम’; जिल्हाधिकाऱ्यांनी थोपटली अधीक्षक वैभव राऊत यांची पाठ!”

३१ मार्चला कोषागार कार्यालयाचा 'ओव्हरटाईम'; जिल्हाधिकाऱ्यांनी थोपटली अधीक्षक वैभव राऊत यांची पाठ!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In