Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शहर वाहतूक शाखेची जबाबदारी ; एसीपी मनोज यादवांकडे ..!

Solapur Mirror by Solapur Mirror
August 7, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शहर वाहतूक शाखेची जबाबदारी ; एसीपी मनोज यादवांकडे ..!

सोलापूर | सोलापूर शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून, शहर वाहतूक शाखेची धुरा आता सहाय्यक पोलिस आयुक्त मनोज यादव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यापूर्वी वाहतूक शाखेचा कार्यभार पाहणारे सहाय्यक पोलिस आयुक्त अरुण देवकर यांच्याकडे आता परिमंडळ-१ चा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. यापूर्वी परिमंडळ-१ चे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश बोराटे यांची बदली झाली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नवीन अधिकारी रुजू होईपर्यंत ही जबाबदारी अरुण देवकर यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय पोलिस आयुक्तालयाने घेतला आहे.

त्याचवेळी, शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सहाय्यक पोलिस आयुक्त मनोज यादव यांच्याकडे शहर वाहतूक शाखेचा पदभार देण्यात आला आहे. वाहतूक कोंडी, नियमांचे काटेकोर पालन, तसेच शहरातील वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या प्रशासकीय बदलामुळे परिमंडळ-१ आणि शहर वाहतूक शाखेचे कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार असून, नव्या जबाबदाऱ्यांमुळे दोन्ही अधिकाऱ्यांसमोर कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रणाची मोठी जबाबदारी असणार आहे.

Previous Post

ओम गर्जना मंडळाला नवे नेतृत्व; सर्वानुमते कार्यकारिणीची जाहीर..!

Next Post

अखेर न्याय मिळाला! जुनी मिल कामगार वारसदारांच्या नावे ३० कोटींची जागा

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
अखेर न्याय मिळाला! जुनी मिल कामगार वारसदारांच्या नावे ३० कोटींची जागा

अखेर न्याय मिळाला! जुनी मिल कामगार वारसदारांच्या नावे ३० कोटींची जागा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In