Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अखेर न्याय मिळाला! जुनी मिल कामगार वारसदारांच्या नावे ३० कोटींची जागा

Solapur Mirror by Solapur Mirror
August 7, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
अखेर न्याय मिळाला! जुनी मिल कामगार वारसदारांच्या नावे ३० कोटींची जागा

सोलापूर | सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील हर्समस लाईन परिसरातील जुनी मिल कामगार वारसदारांच्या मालकीची सुमारे ३० कोटी रुपये किमतीची जागा वारसदारांच्या नावे हस्तांतरित करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाला असून हजारो माजी मिल कामगारांच्या वारसदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय मोरे आणि सचिव मधुकर कुलकर्णी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्यासह संबंधित कामगार प्रतिनिधींनी शासन आणि प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी लावून धरत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.

सन १९६३ मध्ये जुनी मिल बंद झाल्यानंतर हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यानंतर अनेक वर्षे ही जागा हस्तांतरित करण्याचा प्रश्न रखडला होता. दरम्यान, माजी आमदार कुमार कर्णिक यांनी दिनांक २३ मे २०२५ रोजी जनहित याचिका दाखल करून न्यायालयीन लढा उभारला. न्यायालयाने संस्थेच्या नावे असलेल्या सुमारे २९ ते ३० कोटी रुपयांच्या जागेच्या हस्तांतरणाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रक्रिया गतीमान झाली.

जागा हस्तांतरणासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून नागरिकांकडून दाखल करण्यात आलेले हरकतीचे अर्जही फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित वारसदारांना त्यांच्या हक्काची जागा मिळण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. या प्रकरणात अॅड. परशुराम सिद्धम ढबळे, रजनीकांत होनराव, पंडित माने, अमोल पवार आणि अजय मरक आदींनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगण्यात आले आहे. कामगारांच्या वारसदारांसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार असून अनेक वर्षांचा न्यायाचा लढा अखेर यशस्वी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे

Previous Post

शहर वाहतूक शाखेची जबाबदारी ; एसीपी मनोज यादवांकडे ..!

Next Post

शिक्षकांच्या मागण्यांसाठी मंगेश चिवटेंचा दिल्लीत पाठपुरावा..

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
शिक्षकांच्या मागण्यांसाठी मंगेश चिवटेंचा दिल्लीत पाठपुरावा..

शिक्षकांच्या मागण्यांसाठी मंगेश चिवटेंचा दिल्लीत पाठपुरावा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In